मुंबई : त्रिपुष्कर नावाचा शुभ योग आज आहे. चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. कोणत्या राशीच्या लोकांसाठी १ जुलै २०२५ हा दिवस कसा असेल, जाणून घ्या राशिभविष्यातून…
मुंबई - आज जुलै महिन्याचा पहिला दिवस आहे. आजपासून नवीन महिन्याची सुरवात होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.
मुंबई - श्रावण महिन्यात शिव आपला आशीर्वाद देतात. त्यामुळे श्रावणात कडक उपास पाळले जातात. काही जण केवळ सोमवार न करता संपूर्ण श्रावण पाळतात. पण यंदा काही जणांसाठी शनि विनाशाचे संकेत देतोय. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शनि वक्री होणार आहे. जाणून घ्या…
मुंबई - गणपती हा बुद्धिमत्ता, संपत्ती, यश आणि आनंदाचा देव आहे. गणपतीचे महाराष्ट्रात जेवढे मंदिर असतील तेवढे कोणत्याही राज्यात नाहीत. गणपतीचा प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गणपतीला १२ राशींपैकी ५ राशी अतिशय प्रिय आहेत. जाणून घ्या…
रात्र चांगली जाण्यासाठी मित्र मैत्रिणींना मेसेज पाठवत जा. आपण मेसेज पाठवल्यावर त्यांची रात्र चांगली जात असते. हा मेसेज वाचून त्यांचा दिवस चांगला जात असतो.
Good Evening Messages : संध्याकाळ वाफाळलेल्या चहासोबत सुंदर अशा सुर्यास्ताने व्हावी असे प्रत्येकाला वाटते. अशातच मित्रपरिवासाला खास शुभ संध्याकाळचे मेसेज पाठवून नात्यात गोडवा आणा.
Kitchen Tips : पावसाळ्यात ओली झालेली कॉफी फेकायची गरज नाही. कारण ओलसर झालेली कॉफी पुन्हा स्क्रब ते रुम फ्रेशनर म्हणून वापरू शकता. याबद्दलच्याच ट्रिक जाणून घेऊ.
Golden Earrings for Wife : प्रत्येक महिलेला सोन्याची ज्वेलरी फार आवडते. अशातच बायकोला तिच्या वाढदिवसाला छानसे गिफ्ट देण्यासाठी यंदा सोन्याचे कानातले देऊ शकता. पाहूया 3gm सोन्याच्या कानातल्यांचे काही डिझाइन्स…
चाणक्य नीतीनुसार, स्त्रीसोबतची मैत्री टिकवण्यासाठी तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहणे, सन्मान देणे, संवाद साधणे आणि योग्य अंतर राखणे आवश्यक आहे. चाणक्य म्हणतात, 'स्त्रीविषयी आदरभाव नसेल, तर कोणतीही मैत्री दीर्घकाळ टिकत नाही.'
केवळ भावना न वापरता, परिस्थितीनुसार योग्य आणि समजूतदार निर्णय घेणं आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्याचा परिणाम स्वतःच्या नशिबाला घातक ठरतो; बोलण्यापेक्षा कृती, मौन किंवा संवादाचा योग्य वेळ हेच खरे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
lifestyle