"तारांकित आकाश शांत असतं, पण त्याच्या शांततेत प्रेमाचा आवाज असतो… शुभ रात्री!"
"मनातल्या आठवणींचा चंद्र जरा उगवू द्या, शब्दांशिवाय फक्त प्रेमात संवाद होईल… ."
"गडद रात्रीतही जर तुझी आठवण येत असेल, तर प्रेम खरं आहे हे आकाश सांगतंय."
"स्वप्नं फक्त डोळे मिटल्यावरच दिसतात असं नाही, कधी-कधी तुझ्या आठवणीतही स्वप्नं जन्म घेतात…"
"रात्र सरते, पण तुझी चाहूल मनातून जात नाही… शुभ रात्री, माझ्या प्रत्येक श्वासात असलेल्या तुला!"
"शांत झोप हवी असेल, तर फक्त तुझा एक गोडसा मेसेज पुरेसा आहे…"
आजच्या दिवसाची संध्याकाळ करा गोड...मित्रपरिवाला पाठवा खास मेसेज
बायकोला गिफ्ट करा 3gm सोन्याचे कानातले, होईल खूश
Chanakya Niti: मैत्रिणीसोबत वागणूक कशी असावी, चाणक्य सांगतात
पार्टी-फंक्शनसाठी Sai Tamhankar च्या 5 फ्लोरल साड्या, दिसाल कातिल