Marathi

बायकोला गिफ्ट करा 3gm सोन्याचे कानातले, होईल खूश

Marathi

इअररिंग्जच्या फॅन्सी डिझाइन्स

बायकोला वाढदिवसासाठी फॅन्सी डिझाइन्स हूप्स इअररिंग्स गिफ्ट करू शकता. यामध्ये कट वर्क, फॅन्सी हार्ट लटकन, ब्रॉड लुक आणि फ्लॉवर लटकन अशा डिझाइन ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.

Image credits: पिंटरेस्ट
Marathi

कट वर्क सोनेरी हूप्स डिझाइन

प्लेनऐवजी तुम्ही असे कट वर्क गोल्डन हूप्स डिझाइन असलेले इअररिंग्ज गिफ्टसाठी खरेदी करू शकता. असे कानातले महिलांना फार आवडतात. 

Image credits: सोशल मीडिया
Marathi

फॅन्सी हार्ट लटकन सोनेरी हूप्स इअररिंग

गोल्ड इअररिंग्समध्ये हटके डिझाइन खरेदी करायचे असायचे असल्यास असे फॅन्सी हार्ट लटकन सोनेरी हूप्स इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: पिंटरेस्ट
Marathi

ब्रॉड लुक हूप्स सोनेरी इअररिंग

बायकोला ऑफिस किंवा डेली वेअरसाठी अशाप्रकारचे ब्रॉड लुक हूप्स सोनेरी इअररिंग्स खरेदी करू शकता. 

Image credits: पिंटरेस्ट
Marathi

फ्लॉवर लटकन गोल्डन हूप्स

ट्रेन्डी असे सोन्यातील फ्लॉवर लटकन गोल्डन हूप्स बायकोला वाढदिवसाला गिफ्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सही ज्वेलर्सकडे पहायला मिळतील. 

Image credits: सोशल मीडिया

Chanakya Niti: मैत्रिणीसोबत वागणूक कशी असावी, चाणक्य सांगतात

पार्टी-फंक्शनसाठी Sai Tamhankar च्या 5 फ्लोरल साड्या, दिसाल कातिल

Good Night Message: रात्र जाईल चांगली, संदेश पाठवून होईल आनंद

Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये व्यवहाराबद्दल काय सांगितलं आहे?