हिवाळ्यात अनेक पदार्थ तुमचा उत्साह वाढवू शकतात. डार्क चॉकलेटपासून ते समुद्री खाद्यपदार्थांपर्यंत, या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे मूड सुधारतात, सेक्स ड्राइव्ह वाढवतात, ऊर्जा देतात. पांढऱ्या मुसळीसारखे काही पदार्थ स्टॅमिना वाढवण्यासाठी ओळखले जातात.
सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बीचवरचे तिचे हे फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत, तर काहींनी तिच्या ड्रेसवरून कमेंट करायला सुरुवात केली आहे.
पोषणतज्ञ सुमन अग्रवाल यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई आणि त्याचा रस धोकादायक ठरू शकतो कारण ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. पपईमध्ये मध्यम ग्लायसेमिक निर्देशांक आणि उच्च फ्रुक्टोज असल्याने मधुमेही रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.
हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. मॉइश्चरायझरचा वापर, सौम्य साबण, कोमट पाण्याने आंघोळ, ह्युमिडिफायरचा वापर, पुरेसे पाणी पिणे, सनस्क्रीन वापरणे आणि संतुलित आहार घेणे.
Vitamin D Dry Fruits : शरिरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर करण्यासाठी योग्य डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करावी. काही ड्राय फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असते. याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Methi ladoo recipe : मेथीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामधील पोषण तत्त्वांमुळे आर्थराइटसह काही गंभीर समस्या दूर राहण्यास मदत होते. अशातच थंडीच्या दिवसात घरच्याघरी आरोग्यासाठी गुणकारी असे मेथीचे लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी पाहणार आहोत.