Chana Recipe : उकडलेल्या चण्यांपासून तयार करा या 5 स्वादिष्ट रेसिपी
Lifestyle Jul 02 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
कबाब
उकडलेल्या चण्यांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. चणा कबाबसाठी उकडलेले चणे कुस्करून त्यात लाल तिखट, मिरची, कोथिंबीर, चण्याचे पीठ घालून तयार करा.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
चणा चाट
जर तुम्हाला उकडलेल्या चण्यांपासून झटपट एखादी रेसिपी तयार करायची असल्यास चणा चाट बनवू शकता. यासाठी चिंचेची चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, मीठ घाला.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
सॅलड
दुपारच्या लंच किंवा रात्रीच्या डिनरला हलके काही खायचे असल्यास चण्याचा सॅलडमध्ये वापर करू शकता. यासोबत. बीटरूट, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, भोपळ्याच्या बिया देखील मिक्स करू शकता.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
हम्मस
तुम्ही उकडलेल्या चण्यांपासून हम्मस देखील बनवू शकता. प्रोटीनयुक्त हम्मस बनवण्यासाठी पांढरे तीळ, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, लसूणाच्या पाकळ्या आणि मीठ-चिली फ्लेक्स वापरा.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
पुलाव
चण्यांचा वापर पुलाव तयार करण्यासाठी देखील करू शकता. याची रेसिपी इंटरनेटवर सहज मिळेल.