विंटेज दागिन्यांचा ट्रेंड पुन्हा सुरू झाला आहे. अशाप्रकारच्या गोलाकार जोडवी 500 रुपयांपर्यंत मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
ट्रेडिशनल आउटफिट्सवर अशाप्रकारच्या फॅशनेबल कटवर्क करण्यात आलेल्या जोडवी खरेदी करू शकता. यामध्ये पायांचेही सौंदर्य खुलले जाईल.
मिनी फ्लॉवर पॅटर्न असणाऱ्या चांदीच्या जोडवी देखील खरेदी करू शकता. डेली वेअरसाठी अशाप्रकारच्या जोडवी नक्की ट्राय करा.
सिंपल आणि सोबर अशा मिनिमल पॅटर्नमधील चांदीच्या जोडवी खरेदी करू शकता. नाजूक अशी डिझाइन करण्यात आलेल्या जोडव्या ऑनलाइन पद्धतीनेही खरेदी करू शकता.
ट्रेन्डी आणि हटके अशी पर्ल वर्क करण्यात आलेली जोडवी खरेदी करू शकता. एखाद्या फंक्शनेळी ट्रेडिशनल आउटफिटवर ट्राय करू शकता.
फॅशनेबल अशा स्टोन वर्क करण्यात आलेल्या जोडवी 1 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यामुळे पायांचे सौंदर्य खुलले जाईल.
Gen Z तरुणींसाठी प्राजक्ता कोळीचे 8 लेहेंगा डिझाइन, खुलेल लूक
Chana Recipe : उकडलेल्या चण्यांपासून तयार करा या 5 स्वादिष्ट रेसिपी
पहाटे झोपेत पडलेली स्वप्न खरी होतात का?
Guru Purnima Gift Ideas 2025 : गुरूपौर्णिमेला गुरूंना काय भेट द्यावी?