Marathi

पहाटे झोपेत पडलेली स्वप्न खरी होतात का?

Marathi

स्वप्नं का पडतात?

स्वप्नं ही आपल्या मेंदूची सक्रिय अवस्था असते. झोपेच्या REM (Rapid Eye Movement) टप्प्यात मेंदू सर्वाधिक सक्रीय असतो आणि याच वेळी स्वप्न पडतात.

Image credits: Pinterest
Marathi

पहाटेची झोप आणि REM टप्पा जाणून घ्या

झोपेच्या शेवटच्या काही तासांत – म्हणजे पहाटे – REM टप्पा जास्त वेळ असतो. त्यामुळे यावेळी पडलेली स्वप्नं स्पष्ट आणि लक्षात राहणारी असतात.

Image credits: Getty
Marathi

श्रद्धा काय सांगते?

भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की पहाटेचं स्वप्न दैवी संदेश असू शकतो. मनातल्या विचारांचे प्रतिबिंब म्हणून काही लोक त्याचा भविष्याशी संबंध जोडतात.

Image credits: social media
Marathi

शास्त्र काय सांगतं?

शास्त्र सांगतं की स्वप्नं आपल्या अचेतन मनाचे प्रतिबिंब असतात. ती भविष्यातील घटना सांगतात का, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. मात्र ती आपल्या आतल्या भीती, इच्छा आणि आठवणी दाखवत असतात.

Image credits: Social media
Marathi

स्वप्न खरं झालं असं का वाटत?

कधीकधी स्वप्नातील घटना नकळत आपल्याला निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे त्या घटना नंतर खरं वाटायला लागतात.

Image credits: social media

Guru Purnima Gift Ideas 2025 : गुरूपौर्णिमेला गुरूंना काय भेट द्यावी?

Good Night Message: रात्र जाईल सुखात, मित्र मैत्रिणींना पाठवा संदेश

जिमला जात आहात, 'हे' खाऊन शरीराला मिळेल भरपूर प्रोटिन्स

Good Evening चे मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून संध्याकाळ घालवा आनंदात