अभिनेत्री प्राजक्ता कोळी आपल्या चाहत्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमतून मनोरंजन करत असते. याशिवाय प्राजक्ताच्या काही लूक्सचीही नेहमी चर्चा होते. तिचे काही लेहेंगा डिझाइन पाहू.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
ग्रीन फ्लोरल प्रिंट लहंगा
प्राजक्ता कोळीसारखा ग्रीन व्हायब्रंट फ्लोरल प्रिंट लेहंगा तरुणींवर खूप सुंदर दिसेल. यावर मल्टी रंगात फ्लोरल डिझाइनमध्ये वर्क करण्यात आले आहे.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
पेस्टल लहंगा करा ट्राय
पेस्टल रंग तरुण मुलींवर खूपच आकर्षक दिसतो. शॉर्ट हेअर्सवर प्राजक्तासारखा लेहेंग्यावर ब्लाऊज ट्राय करू शकता.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
एंकल लेंथ घाघरा चोली
आजकाल लांब लहंगाऐवजी एंकल लेंथ लेहंगाचा खूप ट्रेंड आहे. प्राजक्ता कोळीने पॉकेट स्टाईलचा एंकल लेंथ लेहंगा ट्राय केला आहे. यामध्ये प्राजक्ता सुंदर दिसतेय.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
पर्पल लेहंगा
डीप वी नेकमधील पर्पल लेहेंग्यावर गोल्डन रंगात वर्क करण्यात आला आहे. अशाप्रकारचा लेहेंगा लग्नसोहळ्यातील एका फंक्शनवेळी ट्राय करू शकता.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
लहंगा विथ श्रग लूक
लहंगा, क्रॉप टॉप आणि श्रग लूक आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. प्राजक्ताप्रमाणे यलो प्लीटेड लहंगा, स्लीव्हलेस ब्लाउज आणि त्यावर शिफॉन किंवा जॉर्जेटचा ट्रान्सपरंट श्रग ट्राय करा.
Image credits: इंस्टाग्राम
Marathi
व्हाईट फ्लोरल प्रिंट लहंगा
प्राजक्ताप्रमाणे तुम्ही व्हाईट टिशू फॅब्रिकमध्ये रेड रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला घेरदार लहंगाही घालू शकता. त्यासोबत स्ट्रॅप ब्लाउजवर श्रग घाला.