Chanakya Niti: नवीन वर्षात मित्र कसे निवडावेत, चाणक्य काय सांगतो?चाणक्य नीतीनुसार, नवीन वर्षात मित्र निवडताना प्रामाणिक, गुणी, आदर करणारे, समजूतदार आणि स्वार्थरहित व्यक्तींची निवड करावी. चुकीचा मित्र आयुष्यात मोठे नुकसान करू शकतो, म्हणून योग्य मित्र निवडून जीवन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनवा.