एथनिक आउटफिटवर ट्राय करा Saiee Manjrekar सारखे हे इअररिंग्स
Lifestyle Jul 16 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
चांदबाली डिझाइन इअररिंग्स
अभिनेत्री सई मांजरेकर एथनिक आउटफिटमध्ये फार सुंदर दिसतेय. पण सी-ब्लू रंगातील आउटफिटवर तिने कॉन्ट्रास्ट रंगातील चांदबाली डिझाइनमधील इअररिंग्स ट्राय केले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
कुंंदन वर्क इअररिंग्स
कुंदन वर्क करण्यात आलेले इअररिंग्सचा सध्या ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचे इअररिंग्स एथनिक आउटफिट्स किंवा साडीवरही ट्राय करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
हेव्ही झुमके
प्लेन एथनिक आउटफिटवर अभिनेत्री सई मांजरेकरसारखे हेव्ही मोती झुमके ट्राय करू शकता. याशिवाय मिनिमल मेकअप करुन लूक पूर्ण करा.
Image credits: Instagram
Marathi
चैन डिझाइन इअररिंग्स
एथनिक आउटफिटवर सिंपल आणि सोबर लूकसाठी सईसारखी चैन डिझाइन इअररिंग खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
Image credits: Instagram
Marathi
गोल्डन कुंदन वर्क डिझाइन
रॉयल लूकसाठी सईसारखे गोल्डन कुंदन वर्क करण्यात आलेले इअररिंग्स ट्राय करू शकता. अशा डिझाइनचे इअरिंग्स तुम्हाला 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
लेअर झुमके डिझाइन
सिंपल एथनिक आउटफिटवर सईसारखे हेव्ही लेअर झुमके इअररिंग्स ट्राय करू शकता. यामुळे गळ्यात काहीही घालण्याची गरज नाही.