सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच उन्हाळ्यात कॉटनचे कपडे परिधान केले जातात. यंदाच्या उन्हाळ्यासाठी तुम्ही पुढील काही कॉटनच्या ट्रेण्डिंग साड्या नेसू शकता.
वर्ष 2024 मधील पहिले पूर्ण सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. वैज्ञानिक याला एक मोठी खगोलीय घटना असल्याचे मानतात. कारण पूर्ण सूर्यग्रहण अनेक वर्षांनी एकदा दिसते.
सध्या हेल्दी आणि फिट राहण्यासाठी व्यायामासह वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. अशातच किटो डाएट फार ट्रेण्डमध्ये आहे. या डाएटच्या माध्यमातून काही फळांचे सेवन केल्यास तुमची चरबी झटपट कमी होण्यास मदत होऊ शकते.
मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (3 एप्रिल) पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्ष 1680 मध्ये मृत्यू झाला होता. शिवाजी महाराज यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.
भारतात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. आचारसंहिता लागू झालीय त्यामुळे निवडणूक आयोगानं घालून दिलेले नियम जसे राजकीय नेत्यांना, उमेदवरांना पाळावे लागतील, तसंच सर्वसामान्य नागरिकांनाही काळजी घ्यावी लागेल.
देशभरात हनुमान जयंतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा हनुमान जयंती कधी याची योग्य तारीख जाणून घेऊया...
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने बीच वेकेशनची फार मोठी क्रेझ पर्यटकांमध्ये पाहायला मिळते. यावेळी कोणते कपडे परिधान करायची याचा सर्वाधिक विचार केला जातो. अशातच राधिका आपटेचे काही आउटफिट्स कॉपी करू शकता.
मेहरून्निसा शौकत अलीने भारताच्या इतिहासात आज आपले नाव कोरले आहे. खरंतर मेहरून्निसा भारतातील पहिली महिला बाउंसर आहे. तिचा आयुष्यातील महिला बाउंसर पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
जुलै महिन्यात अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह होणार आहे. त्यानिमित्त राधिकाच्या बहीण अंजली मर्चन्ट सध्या चर्चेत आली आहे. नेमकं कोण आहे अंजली मर्चन्ट जाणून घेऊया.
गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. या दिवशी घराला सजावट करण्यासह दाराबाहेर गुढी उभारली जाते. यंदाच्या गुढी पाडव्याला अंगणात तुम्ही पुढील काही सोप्या रांगोळी नक्की काढू शकता.