Marathi

पैठणी साडीच्या फॅब्रिकचे 5 ट्रेन्डी Earrings, पाहा डिझाइन्स

Marathi

झुमके डिझाइन इअररिंग्स

झुमके स्टाइल पैठणीच्या साडीचे इअररिंग्स ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स खरेदी करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

डबल कलर इअररिंग्स

पैठणीच्या साडीपासून डबल रंगातील इअररिंग्स खरेदी करू शकता. असे एथनिक सलवार सूटवर छान दिसतील. 

Image credits: Social Media
Marathi

ट्रँगल शेप इअररिंग्स

पैठणीच्या फॅब्रिकवर बीड्सचे वर्क करण्यात आलेले इअररिंग्सही शॉर्ट टॉप किंवा कुर्तीवर ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

राउंड शेप इअररिंग्स

राउंड आकारातील पैठणीच्या साडीच्या काठापासून तयार करण्यात आलेले इअररिंग्स 500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: Social Media
Marathi

हाफ राउंड शेप इअररिंग्स

पैठणीच्या फॅब्रिकपासून अशाप्रकारचे हँडमेड हाफ राउंड शेप इअररिंग्स ट्राय करू शकता. 

Image credits: Social Media

सिंपल आणि सोबर लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा वाटी मंगळसूत्र

पैठणी साडीला द्या लेहेंग्याचा लूक, लग्नसोहळ्यात दिसाल कमाल

Shravan Special : श्रावणात काढा पायांवर शाही आणि स्टायलिश मेहंदी, नजर हटणार नाही

गळ्यात नव्हे सध्या हातात मंगळसूत्र घालण्याचा ट्रेन्ड, पाहा डिझाइन्स