ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचे फ्लोरल प्रिंट सलवार सूट ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये पहायला मिळतील.
एखाद्या घरातील फंक्शनवेळी अशाप्रकारचा वी नेक विथ फ्लोरल डिझाइन सिल्क सलवार सूट खरेदी करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी आलिया कट कॉटन सलवार सूट खरेदी करू शकता. अशाप्रकारचे सलवार सूट 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
चारचौघांमध्ये उठून दिसण्यासाठी अशाप्रकारच्या ड्युअल कलर सलवार सूट ट्राय करा. यामध्ये तुमचा लूकही खुलला जाईल.
सिंपल असा कॉटन आलिया कट सलवार सूट ऑफिस किंवा डेली वेअरसाठी ट्राय करू शकता.
ट्रेडिशनल आउटफिटवर सुंदर दिसतील या 5 डिझाइन्सचे डायमंड मंगळसूत्र
पैठणी साडीच्या फॅब्रिकचे 5 ट्रेन्डी Earrings, पाहा डिझाइन्स
सिंपल आणि सोबर लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा वाटी मंगळसूत्र
पैठणी साडीला द्या लेहेंग्याचा लूक, लग्नसोहळ्यात दिसाल कमाल