ट्रेडिशनल आउटफिटवर अशाप्रकारचे चैन विथ डायमंड पेडेंट असणारे मंगळसूत्र ट्राय करू शकता.
डबल फ्लॉवर डायमंड डिझाइन पेडेंट असणारे मंगळसूत्र ट्राय करू शकता.
सिंपल आणि सोबर लूकसाठी राउंड डायमंड पेडेंट मंगळसूत्र छान दिसेल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
सिंपल हार्ट शेप डायमंड असणारे मंगळसूत्र नक्कीच नवऱ्याला देखील आवडेल.
सिंगल डायमंड पेडेंट आणि चैन असणारे मंगळसूत्र ट्रेडिशनल आणि वेस्टर्न आउटफिटवरही छान दिसेल.
पैठणी साडीच्या फॅब्रिकचे 5 ट्रेन्डी Earrings, पाहा डिझाइन्स
सिंपल आणि सोबर लूकसाठी 500 रुपयांत खरेदी करा वाटी मंगळसूत्र
पैठणी साडीला द्या लेहेंग्याचा लूक, लग्नसोहळ्यात दिसाल कमाल
Shravan Special : श्रावणात काढा पायांवर शाही आणि स्टायलिश मेहंदी, नजर हटणार नाही