लग्नानंतर अनेक महिलांना नवऱ्याकडून प्रेम आणि आदर मिळत नाही अशी तक्रार असते. जर तुम्हीही या समस्येशी झुंजत असाल, तर समजूतदारपणा, प्रेमळ व्यवहार आणि विश्वास यांसारख्या काही टिप्स तुमच्या नात्यात सकारात्मक बदल घडवू शकतात.
ह्यूमन मेटान्यूमोवायरस एक असा विषाणू आहे जो थंडीच्या दिवसात फैलावला जातो. हा विषाणू अधिक गंभीर झाल्यास फुफ्फुसापर्यंत पोहोचत न्युमोनियाचे कारण ठरू शकतो. यामुळे श्वसनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. याचीच लक्षणे जाणून घेऊया.
मुलीच्या सासरच्यांना भेटवस्तू म्हणून सोने देण्याची परंपरा आहे. हलक्या वजनाचे सोन्याचे दागिने जसे की इअररिंग्ज, झुमके, स्टड्स आणि फ्लॉवर डिझाईन्सचा विचार करा. हे दागिने २ ग्रॅममध्ये उपलब्ध असून ते परवडणारे आणि स्टायलिश आहेत.
दूधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. लहान मुलं ते वयोवृद्धांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दूधात प्रोटीन, कॅल्शियमसह अन्य पोषण तत्त्वे असतात. अशातच कच्चे दूध प्यावे का असा प्रश्न तुम्हाला पडलाय का?
Maharashtra Road Trip Places : महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक ठिकाणे असून तेथे दरवर्षी पर्यटकांची फार मोठी गर्दी होते. अशातच सध्या थंडीचे दिवस सुरू झाले असून एखादी रोड ट्रिप करण्याचा प्लॅन करत असाल तर महाराष्ट्रातील काही ठिकाणांना नक्की भेट द्या.