Marathi

Friendship Day 2025 साठी मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून द्या शुभेच्छा

Marathi

आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे

30 जुलैला प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या खास मित्राच्या प्रति मनातील भावना व्यक्त करणारी शुभेच्छापत्र पाठवून आजचा दिवस साजरा करा.

Image credits: adobe stock
Marathi

International Friendship Day 2025

लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो… हॅप्पी फ्रेंडशिप डे !

Image credits: adobe stock
Marathi

International Friendship Day 2025

तुझ्या मैत्रीने खूप काही शिकवलं माझ्या जीवनात सुख आलं, ऋणी आहे मी देवाचा ज्याने मला तुझ्यासारख्या मित्राला भेटवलं!! मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Image credits: adobe stock
Marathi

International Friendship Day 2025

गुलाबाचे फुल उमलू दे जीवनाच्या मार्गात तुमच्या चेहऱ्यावर हास्य कामय राहू दे, तुमच्या चरणावर येऊ दे आनंदाची लाट, तुमच्यासाठी हीच प्रार्थना कायम माझ्या हृदयात Happy Friendship Day !

Image credits: freepik
Marathi

International Friendship Day 2025

आनंद, सुख शोधायला पडलो होतो घराबाहेर आणि सच्च्या मित्रांशी भेट घडली. हॅप्पी फ्रेंडशिप डे 2025 !

Image credits: adobe stock
Marathi

International Friendship Day 2025

मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपले पण सवयी कधीच सुटत नाहीत. हॅप्पी फ्रेंडशिप डे!

Image credits: adobe stock

शिल्पा शेट्टी खाते 'हा' पदार्थ, त्यामुळं दुपारपर्यंत लागत नाही भूक

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाला बहिणींनी भावांना कोणत्या ५ वस्तू द्याव्यात?

पैठणीपासून लहान मुलींसाठी खास ड्रेस, 1K मध्ये करा खरेदी

टपरीसारखा वडापाव घरच्या घरी कसा बनवावा?