पैठणीच्या साडीपासून लहान मुलींसाठी अशाप्रकारचा टॉप शिवून घेऊ शकता.
मुलींसाठी पैठणीपासून असा खास ड्रेस खरेदी करू शकता. अथवा जुन्या साडीपासून शिवून घेऊ शकता.
पैठणीपासून अशापद्धतीचा सिंपल आणि सोबर फ्रॉक लहान मुलींवर फार सुंदर दिसतो.
नवजात मुलीसाठी पैठणीच्या साडीपासून नाजूक फ्रॉक, कानटोपी आणि मोजे तयार करू शकता.
पैठणी साडीपासून मॉर्डन टच असणारा फ्रॉक तुम्ही शिवून घेऊ शकता.
टपरीसारखा वडापाव घरच्या घरी कसा बनवावा?
सणांसाठी ट्राय करा Adah Sharma सारखे हे 5 सलवार सूट, पाहा डिझाइन्स
पावसाळ्यात घरच्या घरी कडक चहा कसा बनवावा?
वेस्टर्न आउटफिटवर परफेक्ट 5 Platinum Earrings, पाहा डिझाइन्स