शिल्पा शेट्टी खाते 'हा' पदार्थ, त्यामुळं दुपारपर्यंत लागत नाही भूक
Lifestyle Jul 30 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
शिल्पा शेट्टी फिटनेससाठी ओळखली जाते
शिल्पा शेट्टी ही खासकरून तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिने सकाळच्या ब्रेकफास्टला ओट्स खाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
Image credits: instagram
Marathi
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओट्स उपयुक्त
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ओट्स उपयुक्त असतात. ओट्स खाल्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहायला मदत मिळते.
Image credits: instagram
Marathi
चिया सीड्स हे एक पौष्टीक बीज आहे
चिया सीड्स हे एक पौष्टीक बीज आहे. ते खाल्यामुळे शरीरातील चरबी लवकर कमी होते. हृदयाचे आरोग्य सुधारायचे असेल तर हा पदार्थ खायला हरकत नाही.
Image credits: instagram
Marathi
बदामाचे दूध
बदामाचे दूध हे लॅकटोज फ्री दूध असते. हे दूध हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि त्वचेला चांगले पोषण देत असतात. बदामाचे दूध हे हलके असतात आणि त्याची चव चांगली असते.
Image credits: social media
Marathi
तीन पदार्थांना एकत्र केल्यास परिपूर्ण ब्रेकफास्ट होतो
या तीन पदार्थाना एकत्र केल्यास शरीरासाठी आवश्यक असा परिपूर्ण ब्रेकफास्ट होतो. पचनक्रिया सुरळीत सुरु राहते आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात.