सध्या थंडीचे दिवस सुरू असून सर्दी-खोकल्याचा बहुतांशजणांना त्रास सुरू होते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
धारधार चाकू नसल्यास भाजी चिरणे कठीण होते. पण घरच्याघरी तुम्ही चाकूला धार काढू शकता. यासाठी काही सोपे हॅक्स वापरावे लागतील.
मकर संक्रांतीबद्दल वेगवेगळ्या धार्मिक मान्यता आणि परंपरा आहेत. याच परंपरेमधील एक प्रथा म्हणजे मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचेच वस्र परिधान करणे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीवेळी काळ्या रंगाचे वस्र परिधान केले जातात. यामागील धार्मिक कारण जाणून घेऊया.
सध्या बहुतांशजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट ते एक्सरसाइजचा आधार घेतात. पण या दोन्ही गोष्टींशिवायही फॅट लॉस वेगाने होऊ शकते हे तुम्हाला माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
PCOD Remedies : महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी डिजीजची समस्या होणे सामान्य बाब आहे. सध्या 18 ते 25 वयोगटातील महिलांना देखील पीसीओडीची समस्या उद्भवू लागली आहे. यावर उपाय काय जाणून घेऊया...
टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते असे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. पण तरीही काहीजण टॉयलेटमध्ये मोबाइलचा वापर करतात. याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया…
Makar Sankranti 2025 : येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी तिळगूळ एकमेकांना देण्यासह पतंग उडवली जाते. अशातच पतंग उडवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया…