येत्या १५ ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही अशाप्रकारची तिरंग्याच्या रंगातील साडी नेसू शकता.
प्राजक्ता माळीसारखी निळ्या रंगातील सिल्क साडी नेसू शकता. या साडीच्या बॉर्डरला सिल्व्हर रंगातील बॉर्डर दिल्याने त्याचा लूक अधिक खुललेला दिसतोय.
मल्टीकलर साडी देखील यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ट्राय करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घालू शकता.
माधुरी दीक्षितसारखी ऑरेंज रंगातील फ्लोरल शिफॉन साडी नेसू शकता.
प्रार्थना बेहरेसारखी निळ्या रंगातील फ्लोरल शिफॉन साडी स्वातंत्र्य दिनानिमित्त नेसू शकता. यावर चोकर ज्वेलरी ट्राय करा.
घरीच पार्लरसारखं फेशियल कस करावं, प्रोसेस जाणून घ्या
Shravan 2025 : श्रावणी शनिवारच्या उपवासासाठी तयार करा या 5 रेसिपी
Raksha Bandhan 2025 : भावा-बहिणींसाठी शुभेच्छापत्र, घट्ट होईल नाते
रोज भात खाल्यामुळं वजन कमी होतं का, फायदे जाणून घ्या