श्रावणातील शनिवारच्या उपावासाला रताळ्याचे काप तयार करू शकता. खरंतर, याची चव तिखट नव्हे तर गोडसर लागेल.
वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी उपवासासाठी तयार करू शकता. याची सविस्तर रेसिपी सोशल मीडियावर पहायला मिळेल.
उपवासाला थोडं तिखट आणि हेल्दी असे काही खायचे असल्यास राजगिऱ्याचे थालीपीठ तयार करू शकता. यासोबत दही किंवा खोबऱ्याची चटणी खाऊ शकता.
उपवासाचा बटाटा वडाही तयार करू शकता. यासाठी केवळ बटाट्याची भाजी ही उपवासाला तयार करतो तशी असावी. तर पीठ राजगिऱ्याचे घ्यावे.
श्रावणातील शनिवारच्या उपवासाला तुम्ही राजगिऱ्याच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी तयार करू शकता.
Raksha Bandhan 2025 : भावा-बहिणींसाठी शुभेच्छापत्र, घट्ट होईल नाते
रोज भात खाल्यामुळं वजन कमी होतं का, फायदे जाणून घ्या
वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करा हे 5 Funky Earrings, 200 रुपयांत करा खरेदी
Ganeshotsav 2025 : बाप्पासाठी खरेदी करा पैठणीचे या डिझाइन्समधील फेटा