मुंबई - आज ९ ऑगस्ट २०२५, शनिवार राक्षाबंधनाचे हे राशिभविष्य आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे दैनंदिन फळ येथे जाणून घ्या. आज कोणत्या राशीला कसे फळ मिळेल ते सविस्तर पाहूया.
हिंदू धर्मात प्रत्येक काम शुभ मुहूर्तावर केलं जातं. पीरियड्स बाबतही काही नियम आहेत. ते रक्षाबंधनाला लागू होतात का, ते जाणून घ्या. घराला सूतक लागले असेल तर काय? रक्षाबंधन सणाला बहिणीला पीरियड्स असतील तर राखी बांधता येते का? जाणून घेऊया.
घरीच स्वादिष्ट उकडीचे मोदक बनवण्याची सोपी पद्धत. तांदळाच्या पिठाचा उकड, नारळ-गुळाचे सारण आणि वाफवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
मुंबई - रक्षाबंधनाला बहिणीला किंवा भावाला कोणतेही गिफ्ट दिले असे करु नका. विचार करुन गिफ्ट द्या. कारण त्यावरुन बहिण भावाच्या प्रेमाची खोली दिसून येणार आहे. आम्ही आपल्यासाठी काही निवडक गिफ्ट आयडियाज आणल्या आहेत.
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाचा सण ९ ऑगस्टला आहे. यानिमित्त हातावर मेहंदी काढण्याचा विचार करत असाल तर पुढील काही डिझाइन्स नक्की पाहू शकता.
रक्षाबंधनाचा सण बहिण भावाच्या नात्यासाठी सर्वाधिक खास दिवस मानला जातो. या दिवशी भावाची ओवाळणी करत त्याला राखी बांधली जाते. पण भावाची ओवाळणी करण्यापूर्वी काय करावे याबद्दल येथे सविस्तर जाणून घ्या.
मुंबई - महाराष्ट्रात कोणताही सण असला की घरोघरी पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रातील ही पारंपरिक डिश अत्यंत लोकप्रिय आहे. पुजेसाठी हाच नैवद्य दिला जातो. तर जाणून घ्या खुसखुशीत पुरणपोळी कशी तयार करायची.
Raksha Bandhan 2025 : येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बहिणीला भावाकडून छानसे गिफ्ट दिले जाते. अशातच तुम्ही बहिणीसाठी अद्याप काही खरेदी केले नसेल तर पुढील काही आयडियाज तुमच्या कामी येतील.
मुंबई - शनी सध्या वक्री आहे, ज्यामुळे त्याची गती आणि कार्यक्षमता मंदावली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक राशींच्या जीवनात आव्हाने येऊ शकतात. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल, जिथे काही राशींना कष्ट आणि धनहानी होण्याची शक्यता आहे.
रक्षाबंधन हा भाऊबहिणीच्या प्रेमाचा उत्सव आहे. बहिणीला तिच्या आवडीनुसार व व्यक्तिमत्त्वानुसार भेट दिल्यास तो क्षण अधिक खास होतो. तुम्ही राशीनुसार भेट निवडली, तर ती सुसंगत असेल. चला तर मग पाहूया, १२ राशींनुसार बहिणीला कोणती भेट योग्य ठरेल.
lifestyle