तुम्हाला रात्री शांत झोप घ्यायची आहे का?, हे 7 प्रभावी पेय करतील मदत!चांगली झोप आरोग्यासाठी महत्त्वाची असून पुरेशी झोप न मिळाल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्री चांगली झोप येण्यासाठी गरम दूध, कॅमोमाइल चहा, पुदिना चहा, हळदीचे दूध, बदामाचे दूध, अश्वगंधा चहा आणि केळी स्मूदी यांसारखे पेय फायदेशीर ठरू शकतात.