Diwali 2024 Wishes in Marathi : दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आज साजरी केली जात आहे. घरोघरी गोंड्याचे तोरण, सुंदर रांगोळी काढून खास मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा.
छोट्या उंचीच्या मुलींनी दिव्याळीत लहंगा निवडताना काही डिझाईन्स टाळाव्यात. जड बॉर्डर, मोठे प्रिंट्स आणि घेरदार लहंगे उंची कमी दाखवू शकतात. कोणते डिझाईन्स योग्य आहेत ते जाणून घ्या.
देशभरात दिवाळीच्या सणाची मोठी धूम पहायला मिळत आहे. अयोध्येतील श्री रामप्रभूंच्या नगरीतील दिवाळी पाहण्यासारखी असते. पण तुम्हाला माहितेय का, ना काशी ना अयोध्या पण जयपुरमध्ये दिवाळीसाठी जगभरातून नागरिक येतात.
दिवाळीवेळी काही उपाय केल्याने आर्थिक वाढ होऊ शकते. अशातच देवी लक्ष्मीच्या पूजेवेळी कवड्यांचा काही उपाय केल्याने नक्कीच आर्थिक भरभराट होऊ शकते.
Flower Rangoli Designs for Diwali 2024 : येत्या 31 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच दाराला फुलांचे तोरण लावण्यासह रांगोळी देखील काढा. पाहूया दारापुढे काढण्यासाठी फुलांच्या रांगोळींचे काही डिझाइन…
Parenting Tips : पालकांकडून मुलं खूप काही शिकत असतात. अशातच पालकांनी आपल्या 8-10 वयोगटातील मुलांना कोणत्या चांगल्या सवयी शिकवाव्यात याबद्दल जाणून घेऊया.