MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Hartalika 2025 : हरतालिका सण साजरा करण्यामागे ही आहे पौराणिक कथा, वाचा पूजा-विधी

Hartalika 2025 : हरतालिका सण साजरा करण्यामागे ही आहे पौराणिक कथा, वाचा पूजा-विधी

हरतालिका हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा व्रत आहे. विशेषतः स्त्रिया हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या स्मरणार्थ करतात. या व्रतामागील कथा, धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 20 2025, 02:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
हरतालिकेची कथा
Image Credit : Social Media

हरतालिकेची कथा

पुराणांनुसार, देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. तिचे वडील, राजा हिमवान, तिचे लग्न भगवान विष्णूसोबत लावण्याचा विचार करत होते. पण पार्वतीने मनोमन शिवाला पती म्हणून स्वीकारले होते. या लग्नापासून बचाव करण्यासाठी पार्वती आपल्या मैत्रिणींसह जंगलात गेली व कठोर उपवास, प्रार्थना व तपस्या करू लागली. अखेर तिच्या निर्धारामुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. म्हणून या व्रताला "हरतालिका" असे नाव मिळाले – हर म्हणजे शिव आणि आलिका म्हणजे सखी (मैत्रीण) जी पार्वतीला या व्रतात मदत करते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
धार्मिक महत्त्व
Image Credit : Social Media

धार्मिक महत्त्व

हरतालिका व्रत हे स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी पाळले जाते. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली चांगल्या पतीच्या प्राप्तीसाठी उपवास धरतात. या दिवशी शिव-पार्वतींची मातीची मूर्ती बनवून पूजा केली जाते आणि रात्रभर जागरण केले जाते.

Related Articles

Related image1
Pithori Amavasya 2025 : पिठोरी अमावस्येला मातृदिन का साजरा करतात? वाचा कथा आणि महत्व
Related image2
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवासाठी कमी खर्चात करा डेकोरेशन, PICS
34
व्रताची परंपरा
Image Credit : Social Media

व्रताची परंपरा

  • या दिवशी स्त्रिया उपवास करतात. काही स्त्रिया पाणीही घेत नाहीत (निर्जला उपवास).
  • सकाळी स्नान करून पारंपरिक वस्त्र परिधान केले जाते.
  • मातीच्या किंवा पाषाणाच्या शिव-पार्वती मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते.
  • महिलांनी सख्या सोबत हरतालिका कथा ऐकायची प्रथा आहे.
  • रात्रभर भजन-कीर्तन व जागरण केले जाते.
44
हरतालिका कधी?
Image Credit : our own

हरतालिका कधी?

यंदा हरतालिकेचा सण 26 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. याच्याच दुसऱ्या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
How To Clean Silver Anklets : काळे पडलेले चांदीचे पैंजण घरच्या घरी असे करा स्वच्छ
Recommended image2
Household Items : घर स्वच्छ दिसत असलं तरी 'या' ५ वस्तू लगेच बदलून टाका!
Recommended image3
Horoscope 17th October 2026 : मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य
Recommended image4
Dussehra Remedies : दसऱ्याच्या दिवशी करा हे 7 उपाय, नोकरी आणि व्यवसायात मिळेल बक्कळ यश
Recommended image5
Washing Machine Tips : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यावरही स्वच्छ निघत नाहीत? तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
Related Stories
Recommended image1
Pithori Amavasya 2025 : पिठोरी अमावस्येला मातृदिन का साजरा करतात? वाचा कथा आणि महत्व
Recommended image2
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवासाठी कमी खर्चात करा डेकोरेशन, PICS
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved