Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 21 दुर्वाच का वाहतात? वाचा खास कारण
Lifestyle Aug 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
दुर्वाचे महत्व
गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय आहे. यामुळेच गणपतीला दुर्वा वाहिल्याने ते प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.अशातच गणपतीला २१ दुर्वाच का वाहतात हे माहितेय का?
Image credits: Social Media
Marathi
21 अंकाचे रहस्य
21 या अंकाला हिंदू धर्मात शुभ मानले जाते. 21 दुर्वा वाहिल्याने 21 प्रकारचे क्लेश आणि दोष दूर होतात.
Image credits: Social media
Marathi
प्रतीकात्मक अर्थ
2 म्हणजे द्वैत – सुख-दुःख, नाश-उत्पत्ती. 1 म्हणजे परमेश्वर – जो द्वैतावर नियंत्रण ठेवतो. अशा प्रकारे 21 म्हणजे जीवनातील सर्व अडथळ्यांवर गणपतीचे नियंत्रण.
Image credits: Social Media
Marathi
औषधी गुणधर्म
दुर्वेमध्ये थंडावा आणि औषधी गुण असतात. याशिवाय गणपतीला नैवेद्यसोबत दुर्वा अर्पण केल्याने आरोग्य व मानसिक शांती मिळते.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.