बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडू हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तिने विद्यमान खासदारांच्या पुत्राला चांगल्याच मताधिक्याने मागे टाकले आहे. त्यामुळे आता तिच्या लूकची चर्चा तर होणारच….
अनेकांना घरात गार्डिनिंगची आवड असते. खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे वेलचीचे झाड घरच्याघरी कसे वाधावायचे. कारण चहामध्ये सुगंध पाहिजे तर वेलची खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी वाढावा झाडं आणि जाणून घ्या टिप्स
पार्टरनच्या घोरण्याच्या सवयीमुळे झोपचे खोबरे होते. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरही चिडचिड होऊ लागते. अशातच पार्टनरची घोरण्याची सवय कमी करायची असल्यास त्याला काही हेल्दी ड्रिंक्स प्यायला देऊ शकता.
43 व्या वर्षीही श्वेता तिवारी सौंदर्य आणि फिटनेस जपण्यात माहीर आहे. पण तुम्हाला देखील तिचा सारखा बोल्ड अंदाज पाहिजे असेल तर तिच्या सारखे ब्लाउज डिझाईन नक्की ट्राय करा.
तुम्ही कधी बाजारातून कुठलेही पॅकेज केलेले खाद्यपदार्थ विकत घेतल्यास, त्यावर तुम्ही सर्वप्रथम कोणती गोष्ट तपासता? बरेच लोक आधी एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर आधी तपासतात.बेस्ट बिफोर आणि एक्सपायरी डेटमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या सविस्तर...
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंग साठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी यावेळी इटली येथे पाहायला मिळाली. पण त्यातील काहींनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत पहा सविस्तर.
बॉलिवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन तिच्या अभिनयासह लूकमुळेही नेहमीच चर्चेत राहते. अशातच तुम्हाला एखादी पार्टी किंवा लग्नसोहळ्यात हटके ब्लाऊज घालायचे असल्यास तर रवीना टंडनचे काही ब्लाऊज डिझाइन पाहू शकता.
अमूल दूध कंपनीने आपल्या दूधाच्या किंमतीत 2 रुपये प्रति लीटर दराने वाढ केली आहे. खरंतर, दूध उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने कंपनीने दूधाच्या किंमती वाढवल्या आहेत. पण आरोग्यासाठी सर्वाधिक उत्तम दूध गाय की म्हशीचे असते हे तुम्हाला माहितेय का?
उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीसंदर्भात अनेक व्यवस्था सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता भाविकांना ३ महिने अगोदर आगाऊ बुकिंग करता येणार आहे. ही व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर असेल.
आजकाल ही एक सामान्य समस्या बनली आहे. दैनंदिन जीवनात अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये समतोल राखावा असे म्हणतात. तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून ऑफिसचा ताण कमी करता येऊ शकतो.