Marathi

Chinchpokali Chintamani चा दुसऱ्या दिवशीचा लूक, पाहा फोटोज

Marathi

चिंचपोकळीचा चिंतामणी

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी. आज गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस असून बाप्पाचा आजचा लूक पाहा. 

Image credits: Instagram
Marathi

बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी

चिंतामणीच्या दर्शनसाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. आजही बाप्पाच्या दर्शनााठी भाविकांची संख्या वाढली जाईल. 

Image credits: Instagram
Marathi

बाप्पाचा लूक

बाप्पाचा दुसऱ्या दिवशीचा लूक अतिशय सुंदर आहे. बाप्पाच्या दर्शनाला येणारा प्रत्येकजण त्याच्या लूककडे पाहून थक्क होतो.

Image credits: Instagram
Marathi

बाप्पाचे दर्शन

बाप्पाचे भाविकांना 24 तास दर्शन घेता येते. भाविकांसाठी दर्शनासाठी खास योजना देखील केल्या आहेत. 

Image credits: Instagram
Marathi

बुद्धीची देवता

बुद्धीती देवता ओखळल्या जाणाऱ्या गणेशोत्सवावेळी मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांना भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत दर्शन घेतात. 

Image credits: Instagram

गणेश विसर्जनसाठी लहान मुलींसाठी ट्राय करा हे फॅन्सी सूट

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला नैवेद्य दाखवताना या नियमांचे करा पालन

गणपती बाप्पा मोरया...! मित्रपरिवाराला पाठवा खास संदेश

जाड दंडाच्या महिलांसाठी खास ब्लाऊज, हात दिसतील स्लीम