Marathi

फेस्टिव्ह सीझनसाठी खास 7 Co-Ord Sets, चारचौघांमध्ये खुलेल लूक

सणासुदीच्या हंगामात स्टायलिश दिसण्यासाठी विविध प्रकारचे को-ऑर्ड सेट
Marathi

कॉलर पिंक सिल्क को-ऑर्ड सेट

सिल्क कॉटन को-ऑर्ड सेट सणाला किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी घालू शकता. कॉलर आणि फुल स्लीव्ह असलेल्या को-ऑर्डसोबत त्याच रंगातील पायजमा ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

फ्लोरल को-ऑर्ड

फ्लोरल को-ऑर्ड सेट घालून तुम्ही फार सुंदर दिसाल. त्यासोबत मिनिमल ज्वेलरी घालता येतील, ज्यामुळे तुमचा लूक हटके दिसेल.

Image credits: pinterest
Marathi

कॉटन को-ऑर्ड

ऑल सीझनसाठी तुम्ही कॉटन को-ऑर्ड सेट ट्राय करू शकता. अशा सेटमध्ये कॉलरऐवजी व्ही नेक निवडा. असा को-ऑर्ड सेट कोणत्याही सणावेळी घालू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

मोठ्या प्रिंट असलेले को-ऑर्ड सेट

चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास मोठ्या प्रिंट असणाऱ्या को-ऑर्ड्सची निवड करू शकता. यावर वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये दिसतील.

Image credits: pinterest
Marathi

क्रोशिया को-ऑर्ड सेट

क्रोशिया को-ऑर्ड सेटचाही खूप ट्रेंड आहे. ऑफिस लूकसाठी तो ट्राय करू शकता. क्रोशिया सेटमध्ये लाइट रंग खरेदी करा.

Image credits: pinterest
Marathi

पिंक आणि पर्पल को-ऑर्ड सेट

पिंक आणि पर्पल को-ऑर्ड सेटवर गोल्डन रंगात डिझाइन करण्यात आली आहे. यावर मिनिमल मेकअप करत लूक पूर्ण करा. 

Image credits: pinterest

Ganesh Chaturthi 2025 : लहान घरांसाठी माफक दरातील सजावटीच्या 7 आयडिया

गणेश चतुर्थीसाठी 7 सुंदर रंगोली डिझाईन्स

Chinchpokali Chintamani चा दुसऱ्या दिवशीचा लूक, पाहा फोटोज

गणेश विसर्जनसाठी लहान मुलींसाठी ट्राय करा हे फॅन्सी सूट