MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Hair Growth : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर कांद्याचा रस, पण वासामुळे वापरत नाही? करा हा उपाय

Hair Growth : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर कांद्याचा रस, पण वासामुळे वापरत नाही? करा हा उपाय

कांद्याच्या रसात सल्फर असल्याने केसांची मुळं मजबूत होतात आणि वाढीला मदत मिळते. पण त्याचा उग्र वास अनेकांना नकोसा वाटतो. काही नैसर्गिक गोष्टी मिसळून तुम्ही हा वास कमी करू शकता आणि केसांना फायदाही मिळवू शकता.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 20 2026, 10:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
केसांसाच्या वाढीसाठी कांद्याचा रस
Image Credit : Getty

केसांसाच्या वाढीसाठी कांद्याचा रस

एक कांदा सोलून मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याचा रस गाळून घ्या. फक्त रस वापरल्याने केसांमध्ये चोथा राहत नाही आणि केस धुण्यास सोपे जातात.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
लिंबाचा रस कांद्याच्या रसात मिक्स करा
Image Credit : Instagram

लिंबाचा रस कांद्याच्या रसात मिक्स करा

कांद्याच्या रसात लिंबाचे काही थेंब टाकल्यास त्याचा उग्र वास कमी होतो. यामुळे तुमच्या स्कॅल्पला फ्रेश वाटण्यासही मदत होते.

Related Articles

Related image1
Summer Foods : उन्हाळ्यात 'हे' ६ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर डिहायड्रेशनचा वाढेल धोका
Related image2
DIY Doormat : जुन्या कपड्यांना फेकू नका, या डिझाइन्सच्या बनवा स्टायलिश पायपुसणी!
35
इसेंशियल ऑइलचाही वापर
Image Credit : Getty

इसेंशियल ऑइलचाही वापर

लॅव्हेंडर किंवा रोझमेरीसारख्या इसेन्शियल ऑइलचे काही थेंब कांद्याच्या वासाला नैसर्गिकरित्या कमी करतात. यामुळे हा उपाय करणं अधिक सोपं होतं.
45
ओलेव्हेरा जेलही ट्राय करा
Image Credit : Asianet News

ओलेव्हेरा जेलही ट्राय करा

कांद्याच्या रसात कोरफड जेल मिसळल्याने स्कॅल्पला थंडावा मिळतो. यामुळे खाज किंवा जळजळ कमी होते आणि वासही कमी होण्यास मदत होते.
55
केसांसाठी केमिकल फ्री शॅम्पूचा वापर
Image Credit : Getty

केसांसाठी केमिकल फ्री शॅम्पूचा वापर

कांद्याचा रस स्कॅल्पवर २० ते ३० मिनिटं ठेवल्यानंतर केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवा. यामुळे केसांचा वास पूर्णपणे निघून जाईल आणि केस कोरडे होणार नाहीत.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rice Storage Hacks : तांदळाला वर्षभर कीड लागू नये म्हणून डब्यात ठेवा 'ही' एक गोष्ट!
Recommended image2
Chanakya Niti : सगळ्यांवर प्रेम करायला तुम्ही देव नाही, कलियुगात जगायचंय तर चाणक्य बना!
Recommended image3
Silk Saree Care : सिल्कची साडी धुताना पाण्यात मिक्स करा ही एक गोष्ट, साडी दिसेल अगदी नवीकोरी!
Recommended image4
Horoscope 10th October 2026 : आज या ३ राशींचे नशीब उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य
Recommended image5
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Related Stories
Recommended image1
Summer Foods : उन्हाळ्यात 'हे' ६ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर डिहायड्रेशनचा वाढेल धोका
Recommended image2
DIY Doormat : जुन्या कपड्यांना फेकू नका, या डिझाइन्सच्या बनवा स्टायलिश पायपुसणी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved