MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Habits Of Successful People : आयुष्यात तुम्हालाही व्हायचंय यशस्वी? मग फॉलो करा या 6 सवयी

Habits Of Successful People : आयुष्यात तुम्हालाही व्हायचंय यशस्वी? मग फॉलो करा या 6 सवयी

Life Management Tips : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर या सहा सवयी लगेचच फॉलो करा. 

3 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Nov 01 2023, 05:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
तुम्हालाही यशाचे शिखर गाठायचंय?
Image Credit : Getty

तुम्हालाही यशाचे शिखर गाठायचंय?

सर्वांनाच जीवनात यशाचे शिखर गाठायचं असते आणि शांतताही हवी असते. पण या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी नेमके काय करावे? (What To Do To Be Successful In Life) याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने यशाची गाडी अडते. कारण प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्ष, सुख-दुःख वेगवेगळे असतात. 

पण यशस्वी झालेल्या लोकांनी सुख-शांती-समृद्धी मिळवण्यासाठी ज्या सवयी-नियमांचं (Habits Of A Successful Person) पालन केले, त्याच सवयी आपणही आत्मसात केल्यास सक्सेस दूर नाही, दोस्तहो! यशस्वी लोकांच्या कित्येक सवयी असतील पण यातील प्रमुख सहा सवयी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्याही जीवनाचा कायापालट होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
ध्येय निश्चित करणे
Image Credit : Getty

ध्येय निश्चित करणे

यशाचे शिखर गाठण्यासाठी यशस्वी व्यक्ती सर्वप्रथम ध्येय निश्चित करतात. आयुष्यात नेमके काय साध्य करायचे आहे, याची ते आखणी करतात. यानुसार छोट्या-मोठ्या उद्दिष्टांची विभागणी (Qualities Of A Successful Person ) करून आपले ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रीत करतात आणि त्यानुसार कार्याची अमंलबजावणीही करतात.

(हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम)

38
नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा
Image Credit : Getty

नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा

जीवनातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमधून, अनुभवांमधून काही-न्-काही शिकण्याची वृत्ती यशस्वी माणसांमध्ये असते. ही मंडळी सातत्याने नवीन कला-कौशल्य (Qualities Of A Successful Person In The Workplace) व माहिती आत्मसात करत असतात. इतकेच नव्हे तर समाजामध्ये वेगाने होणारे बदल देखील हे लोक स्वीकारतात. नवीन तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये सुधारणाही घडवून आणतात.

(Kitchen Hacks : बाजारातून आणलेली केळी दीर्घकाळ कशी ठेवावीत फ्रेश? जाणून घ्या सोप्या टिप्स)

48
वेळापत्रक
Image Credit : Getty

वेळापत्रक

यशस्वी लोकांसाठी वेळ म्हणजे खूपच मौल्यवान असते. एक-एक सेकंदाचा उपयोग करत ही मंडळी आपल्या कामांना प्राधान्य देतात. वेळेचा दुरुपयोग होऊ नये किंवा वेळ वाया जाणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी हे लोक आपल्या प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक (Daily Habits For Success) तयार करून ते फॉलो करतात.

58
आरोग्याची काळजी
Image Credit : Getty

आरोग्याची काळजी

यशस्वी व्यक्ती (Characteristics Of Success) कधीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाही. हे लोक आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यास सर्वात आधी प्राधान्य देतात. यासाठी नियमित व्यायाम करणे, पौष्टिक आहाराचे सेवन करणे अशा आरोग्यदायी सवयींचे पालन त्यांच्याकडून केले जाते.

(आंघोळीच्या कोमट पाण्यात मिक्स करा एक चमचा तूप, मिळतील हे फायदे)

68
चिकाटी
Image Credit : Getty

चिकाटी

यश मिळाले म्हणजे आयुष्यातील सर्व संघर्ष संपला (What Makes Successful Person Different From Others), असे होत नाही. मिळालेले यश टिकवण्यासाठीही कठोर मेहनत घ्यावी लागते. नव्याने येणाऱ्या अडचणी-आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आधीच तयार राहावे लागते. 

यासाठी अंगी चिकाटी हा गुण असे फार गरजेचं आहे आणि हा महत्त्वपूर्ण गुण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या अंगी असल्याचे निदर्शनास आले आहे. अपयश आणि अडथळ्यांमधून मार्ग काढत (How To Be Successful In Life ) ही मंडळी आपले ध्येय गाठतात. विशेष म्हणजे हे अडचणींकडे संधी म्हणून पाहतात.

78
नाती जपणे
Image Credit : Getty

नाती जपणे

कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, व्यावसायिक नातेसंबंध, आसपासची मंडळी यांच्याशिवाय कोणतेही ध्येय गाठणे अशक्य आहे; हे यशस्वी लोकांना (What Makes A Person Successful In Life) चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या लोकांकडून नातेसंबंधांना खूप प्राधान्य दिले जाते आणि ते टिकवूनही ठेवले जाते. 

म्हणूनच ही मंडळी व्यावसायिक नातेसंबंधांसह अन्य नात्यांमध्येही आपली गुंतवणूक करतात. ज्यामुळे मार्गदर्शन, सहयोग आणि समर्थन मिळवण्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत.

88
तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit : Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

HS
Harshada Shirsekar
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(54.0 ov) 99 & 156/4
Day 4
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Traditional Bangles : सिल्क साडीवर सुंदर दिसायचंय? हे बांगड्यांचे डिझाईन्स नक्की ट्राय करा
Recommended image2
Vastu Tips For Dining Table : घरात डायनिंग टेबल कुठे असावा? जेवताना कोणती दिशा योग्य? जाणून घ्या
Recommended image3
Mercury Direct In Libra: दिवाळीनंतर बुध होणार मार्गी; या ८ राशींना नोकरी-व्यवसायात बंपर फायदा!
Recommended image4
Steel Flask Cleaning Tips : स्टील फ्लास्कमधील चहाचे डाग जात नाहीत? एक चमचा बेकिंग सोडा करेल कमाल
Recommended image5
Indian Premium Whisky : स्कॉच आणि जपानी ब्रँड्सना टक्कर, भारतीय व्हिस्कीचा जगात डंका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved