आंघोळीच्या कोमट पाण्यात मिक्स करा एक चमचा तूप, मिळतील हे फायदे
Lifestyle Oct 30 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
हिवाळ्यातील समस्या
हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण एक नैसर्गिक उपाय करू शकता.
Image credits: Getty
Marathi
पाण्यात तूप मिक्स करण्याचे फायदे
आंघोळ करताना कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स केल्यास कोणते फायदे मिळू शकतात, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Image credits: freepik
Marathi
सर्दी-खोकल्याची समस्या
हिवाळ्यामध्ये बहुतांश लोक सर्दी-खोकल्याच्या समस्येस बळी पडतात. यापासून बचाव करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.
Image credits: Getty
Marathi
तुपातील पोषणतत्त्व
तुपामध्ये ओमेगा-3, ओमेगा-3 फॅटी अॅसिड यासह कित्येक पोषकघटकांचा समावेश आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
Image credits: Getty
Marathi
रक्तप्रवाह सुधारतो
हिवाळ्यात कोमट पाण्यामध्ये तूप मिक्स करून आंघोळ केल्यास शरीरास अनेक लाभ मिळतात. यासह शरीरातील रक्तप्रवाहाची प्रक्रिया देखील सुधारते.
Image credits: Getty
Marathi
कोरड्या त्वचेची समस्या
हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून आंघोळ करा. यामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळेल.
Image credits: Getty
Marathi
डोकेदुखी
कोमट पाण्यात तूप मिक्स करून आंघोळ केल्यास डोकेदुखीच्या समस्येतून सुटका होण्यास मदत मिळेल.
Image credits: Getty
Marathi
त्वचेला खाज येणे
त्वचेला खाज येण्याची समस्याही तुपाच्या वापरामुळे कमी होऊ शकते. यासह त्वचेवर ग्लो देखील येईल.
Image credits: freepik
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.