Marathi

साड्यांवर सुपर दिसणारे हेवी इयररिंग्स.. पाहा!

Marathi

टेम्पल इयररिंग्स

टेम्पल ज्वेलरी नेहमीच खास असते. देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेले हे इयररिंग्स सिल्क आणि पैठणी साड्यांवर ट्रॅडिशनल लूक देतात.

Image credits: pinterest
Marathi

मोत्यांचे इयररिंग्स

छोट्या मोत्यांनी डिझाईन केलेले हे इयररिंग्स ग्रँड लूक देतात. खास प्रसंगांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

Image credits: pinterest
Marathi

ग्रीन बीड्स इयररिंग्स

पांढऱ्या खड्यांनी जडवलेले हे ग्रीन बीड्स इयररिंग्स घातल्यास खूप सुंदर दिसतात. साड्या आणि ड्रेसेससोबत ते छान मॅच होतात.

Image credits: Pinterest
Marathi

हेवी डिझाईन इयररिंग्स

हेवी नेकलेससोबत हे इयररिंग्स घातल्यास लूक एकदम भारी दिसतो. सिल्क साड्या आणि लेहेंगासोबत तुम्ही हे ट्राय करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

स्टोन्स इयररिंग्स

मध्ये मोठा हिरवा खडा आणि आजूबाजूला पांढरे खडे असलेला हा डिझाईन रिच लूक देतो. नाईट फंक्शन्समध्ये घातल्यास लूक जबरदस्त दिसेल.

Image credits: instagram
Marathi

कुंदन इयररिंग्स

फ्लोरल डिझाईनमधील हे कुंदन इयररिंग्स कानांवर भरगच्च आणि सुंदर दिसतात. हेवी डिझाईनचे ड्रेसेस आणि साड्यांवर ते मस्त दिसतात.

Image credits: crunchyfashion.com
Marathi

गोल्ड प्लेटेड इयररिंग्स

आजूबाजूला सोनेरी घुंगरांनी डिझाईन केलेले हे इयररिंग्स सर्व वयोगटातील महिलांना छान सूट होतात. ट्रॅडिशनल डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Image credits: sheelvantandsonsjewels Instagram

एथनिक आउटफिटवर शोभून दिसतील या डिझाइन्सचे Pearl Earrings

Bangkok Tourism : भारतीयांना बँकॉकला जायला का आवडते?

Baby Naming Business : मुलांची नावे ठेवून ही महिला कमावतेय कोट्यवधी, एका नावासाठी घेते २७ लाख!

Saree Designs : तुमचं सौंदर्य खुलवणाऱ्या साड्या.. एकदा ट्राय करून बघाच!