- Home
- lifestyle
- International Yoga Day 2025 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मित्रपरिवाराला खास Message पाठवून द्या हेल्दी आरोग्याचा मंत्र
International Yoga Day 2025 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मित्रपरिवाराला खास Message पाठवून द्या हेल्दी आरोग्याचा मंत्र
World Yoga Day 2025 : प्रत्येक वर्षी 21 जूनला जागतिक योग दिवस साजरा करतात. या दिवसाच्या माध्यमातून नागरिकांना योगाचे महत्व व त्यापासून होणारे आरोग्यदायी फायदे याबद्दल जागृत केले जाते. यंदाच्या जागतिक योग दिनानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवा.
16

Image Credit : istocks
International Yoga Day 2025
"योग करावा आरोग्यासाठी, मनशांती आणि आयुष्य सुदृढ ठेवण्यासाठी... जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
26
Image Credit : istocks
International Yoga Day 2025
"नियमित योग करा, आजारांपासून दूर रहा... जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!"
36
Image Credit : freepik
International Yoga Day 2025
"योग म्हणजे जीवनाची कला... आजच्या दिवशी नवा संकल्प करा! जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!"
46
Image Credit : freepik AI
International Yoga Day 2025
"मनाची शांतता आणि शरीराची ताकद म्हणजेच योग... जागतिक योग दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!"
56
Image Credit : Freepik
International Yoga Day 2025
"योग म्हणजे आत्म्याशी जोडलेली ऊर्जा... ही ऊर्जा प्रत्येक दिवसात सामावो. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
66
Image Credit : Freepik
International Yoga Day 2025
"श्वासावर नियंत्रण ठेवा, आयुष्यावर प्रेम करा... योग दिनाच्या शुभेच्छा!"

