MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • शुद्ध केशर कसे ओखळावे? वाचा खास टिप्स

शुद्ध केशर कसे ओखळावे? वाचा खास टिप्स

Tips to Check Pure Kesar : केशर ही जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक आहे. तिचा वापर जेवणात चव, रंग आणि सुवास वाढवण्यासाठी, तसेच सौंदर्य व औषधी उपयोगासाठी होतो. पण बाजारात बनावट केशरपासून दूर राहण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Apr 16 2025, 03:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पाण्याची चाचणी
Image Credit : Freepik

पाण्याची चाचणी

एका वाटीत थोडं कोमट पाणी घ्या आणि त्यात २-३ केशरच्या काड्या टाका.

शुद्ध केशर : हळूहळू पाण्याला रंग देते, पण स्वतःची मूळ काडी कायम राहते.

बनावट केशर : लगेच गडद रंग सोडते आणि स्वतःही मऊ होऊन वितळते किंवा रंग बदलते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
स्वाद आणि वास
Image Credit : Getty

स्वाद आणि वास

  • खरी केशर गोडसर सुगंध देणारी असते पण चवेला किंचित तिखटसर किंवा उग्र असते.
  • खोटी केशरला कधी कधी गोडसर चव येते कारण त्यात साखर, रंग किंवा कृत्रिम सुवास मिसळलेले असतात.

Related Articles

Related image1
Sugar Free नाश्तावेळी खा हे 3 फूड्स, रहाल हेल्दी
Related image2
घरच्याघरी पाणीपुरी मसाला कसा बनवायचा?
36
कागदावर घासण्याची चाचणी
Image Credit : Asianet News

कागदावर घासण्याची चाचणी

पांढऱ्या कागदावर केशरच्या काड्या थोडं घासून पाहा.

शुद्ध केशर : कागदावर पिवळसर केशरी रंग येईल पण तो ठसा वासकट किंवा पक्कं रंगासारखा वाटणार नाही.

बनावट केशर : कृत्रिम रंग असल्यास तो रंग लगेच उठून दिसतो आणि पाणी लागल्यास फाकतो.

46
स्ट्रक्चर आणि रंग
Image Credit : Freepik

स्ट्रक्चर आणि रंग

  • खरी केशरची काडी थोडीशी कुरकुरीत, खोलसर लालसर-केशरी रंगाची आणि शेवटी थोडीशी फुलासारखी फाटलेली असते.
  • खोटी किंवा बनावट केशर मऊसर वाटते, किंवा कृत्रिम रेषा चिकटवलेल्या असतात.
56
दूधात मिसळून पाहा
Image Credit : Freepik

दूधात मिसळून पाहा

गरम दूधात केशर टाका आणि थोडा वेळ ठेवा.

शुद्ध केशर : दूधाचा रंग हळूहळू पिवळसर होतो.

बनावट केशर : रंग लगेच बदलतो आणि थोडा कृत्रिम वाटतो

66
शुद्ध केशर कुठून खरेदी करावे?
Image Credit : Freepik

शुद्ध केशर कुठून खरेदी करावे?

  • विश्वासार्ह आयुर्वेदिक दुकानातून किंवा अधिकृत ब्रँडकडून खरेदी करावे.
  • शक्य असल्यास ISI किंवा FSSAI मार्क असलेली उत्पादने निवडा.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
उद्याचे राशीभविष्य २७ जून २०२६: ३ शुभ योग तुमचे भाग्य उजळवतील, ५ राशींना पदोन्नती मिळणार
Recommended image2
Horoscope 26th June 2026 : चंद्र रास बदलणार, ४ राशींना मिळणार वाईट बातमी, वाचा आजचं राशीभविष्य
Recommended image3
Tech News: सोनं-चांदी सोडा, आता वापरा ही डिजिटल रिंग; फिटनेससोबत स्टाईलही जपा!
Recommended image4
Fashion: डेनिम टॉपची 6 युनिक डिझाइन्स, मुलींना देतील परफेक्ट लूक
Recommended image5
Horoscope 25th June 2026 : आज या ५ राशींना व्यवसायात होणार मोठा फायदा! वाचा आजचे राशीभविष्य
Related Stories
Recommended image1
Sugar Free नाश्तावेळी खा हे 3 फूड्स, रहाल हेल्दी
Recommended image2
घरच्याघरी पाणीपुरी मसाला कसा बनवायचा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved