Marathi

Jasmine Care: कुंडीत सहज वाढवता येणाऱ्या मोगऱ्याच्या 4 उत्तम जाती

Marathi

अरेबियन जॅस्मीन (मोगरा / Jasminum sambac)

हा एक सामान्य मोगऱ्याचा प्रकार आहे, ज्याला तुम्ही कुंडीत वेलीसारखं वाढवू शकता. याला खूप छान सुगंध असतो आणि त्याची फुलं अगदी पांढरीशुभ्र असतात.

Image credits: Gemini
Marathi

स्टार जॅस्मीन (Trachelospermum jasminoides)

या मोगऱ्याला पाच पाकळ्या असतात आणि पावसाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत याला फुलं येतात. हे झाड 3 मीटर उंचीपर्यंत वाढू शकतं.

Image credits: Gemini
Marathi

कॉमन जॅस्मीन (Jasminum officinale)

घरातील बागेत तुम्ही हा मोगरा लावू शकता. बाजारात विक्रीसाठी मोगरा लावणारे शेतकरी याच जातीची लागवड करतात. या झाडाला भरपूर फुलं येतात.

Image credits: Gemini
Marathi

पिंक जॅस्मीन (Jasminum polyanthum)

या मोगऱ्याच्या फुलांमध्ये गुलाबी रंगाची छटा असते. सावलीच्या ठिकाणी पिंक जॅस्मीन सहज वाढतो. घराच्या खिडकीजवळ कुंडी ठेवून तुम्ही हे फूल वाढवू शकता.

Image credits: Gemini

Ginger Tea : आल्याचा चहा पिल्याने तुमच्यात होतात हे मोठे बदल

Jhumka with Chain : साडीवर रॉयल लूक देणारे झुमका आणि चेन डिझाईन्स

Blood Pressure Control : बीपी नियंत्रित करण्यासाठी 7 पदार्थ

Chain Necklace : कमी वजनात गळाभरून दिसणारे चेन नेकलेस