MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Horoscope 20th March : आज या 3 राशींची लॉटरी, 2 राशींचं बजेट कोलमडणार; वाचा आजचे 12 राशींचे राशीभविष्य

Horoscope 20th March : आज या 3 राशींची लॉटरी, 2 राशींचं बजेट कोलमडणार; वाचा आजचे 12 राशींचे राशीभविष्य

आजचं राशीभविष्य: 20 मार्च, शुक्रवार रोजी ब्रह्म, इंद्र, श्रीवत्स, सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि वज्र नावाचे 6 शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होईल. जाणून घ्या, तुमचा आजचा दिवस कसा असेल...

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 20 2026, 08:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
113
20 मार्च 2026 का राशिफल
Image Credit : Asianet News

20 मार्च 2026 का राशिफल

20 मार्च 2026 रोजी मेष राशीचे लोक आजारपणामुळे त्रस्त राहतील, तर वृषभ राशीच्या लोकांना चांगल्या कामाचं फळ मिळेल. मिथुन राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. कर्क राशीचे लोक प्रवासाला जाऊ शकतात. जाणून घ्या, बाकी राशींसाठी कसा असेल दिवस?

213
मेष राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Mesh Rashifal)
Image Credit : Getty

मेष राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Mesh Rashifal)

या राशीचे लोक जुन्या आजारांमुळे त्रस्त राहतील. झोप न लागल्याने अस्वस्थता जाणवेल. हे लोक एखाद्या वाईट सवयीचे शिकार होऊ शकतात. वाहनासंबंधी समस्या येऊ शकतात, ज्यात बराच पैसा खर्च होईल. व्यवसायाबद्दल एखादा चुकीचा निर्णय घेऊ शकता.

Related Articles

Related image1
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
Related image2
Vastu Tips: संपत्ती आणि सुख मिळण्यासाठी घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे?
313
वृषभ राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Vrishbha Rashifal)
Image Credit : Getty

वृषभ राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Vrishbha Rashifal)

या राशीचे लोक व्यवसायासाठी नवीन योजना आखतील. नोकरीतही धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक समस्येवर तोडगा निघेल. मुलांच्या लग्नासंबंधी चांगली बातमी मिळेल. ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण होऊ शकतात. चांगल्या कामासाठी बक्षीस मिळेल.

413
मिथुन राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Mithun Rashifal)
Image Credit : Getty

मिथुन राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Mithun Rashifal)

या राशीच्या लोकांना कायदेशीर बाबींमध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. प्रेम प्रकरणामुळे वाद होऊ शकतो. होत असलेलं काम थांबू शकतं. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीशी वाद संभवतो. खर्च जास्त होऊ शकतो.

513
कर्क राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kark Rashifal)
Image Credit : Getty

कर्क राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kark Rashifal)

पैसे कमावण्याची संधी हातातून निसटू शकते. व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग बनत आहे. मुलांकडून सुख मिळेल. दूरच्या ठिकाणी सुखद प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक सुख मिळेल. मान-प्रतिष्ठा प्राप्त होईल. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामावर खूश राहतील.

613
सिंह राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Singh Rashifal)
Image Credit : Getty

सिंह राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Singh Rashifal)

या राशीच्या लोकांना सुख-समृद्धीची प्राप्ती होईल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. भावांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. येणारा पैसा अडकू शकतो. मनात असंतोषाची भावना राहील. आरोग्याबाबतचा निष्काळजीपणा अडचणीत टाकू शकतो.

713
कन्या राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kanya Rashifal)
Image Credit : Getty

कन्या राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kanya Rashifal)

या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमची क्रिएटिव्हिटी लोकांसमोर येईल. मुलांकडून सुख मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. एखाद्या दबावाखाली येऊन काम करावं लागेल. वाद-विवादाची परिस्थिती टाळा.

813
तुला राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Tula Rashifal)
Image Credit : Getty

तुला राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Tula Rashifal)

आज व्यवसायात चांगले बदल होऊ शकतात. आरोग्यात चढ-उतार कायम राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर नवीन संकटात फसू शकता. एखादी अशुभ बातमी मिळू शकते. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका, नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

913
वृश्चिक राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Vrishchik Rashifal)
Image Credit : Getty

वृश्चिक राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Vrishchik Rashifal)

पती-पत्नीमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होईल. प्रवासात त्रास संभवतो. कुटुंबात तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. शेअर मार्केटमधून फायदा होण्याची शक्यता आहे. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा होईल. जमीन-जुमल्याशी संबंधित प्रकरणं सुटू शकतात.

1013
धनु राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Dhanu Rashifal)
Image Credit : Getty

धनु राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Dhanu Rashifal)

या राशीच्या लोकांना मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुमच्या स्वभावात थोडा कठोरपणा राहील, ज्यामुळे काही लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. जबाबदाऱ्या थोड्या वाढू शकतात. शुभ बातम्या मिळतील. आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल.

1113
मकर राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Makar Rashifal)
Image Credit : Getty

मकर राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Makar Rashifal)

एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. गैरसमजामुळे कामात अडथळे येऊ शकतात. जवळचेच लोक तुमच्यासोबत विश्वासघात करू शकतात. थकवा जास्त जाणवेल. सासरच्यांकडून मदत मिळेल. तुम्ही नवीन जमीन, घर किंवा वाहन खरेदी करू शकता.

1213
कुंभ राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kumbh Rashifal)
Image Credit : Getty

कुंभ राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Kumbh Rashifal)

या राशीचे लोक कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवतील. वैवाहिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकते. प्रेम संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. एखाद्याच्या बोलण्याने तुमचं मन दुखावू शकतं. मुलांवर लक्ष ठेवा.

1313
मीन राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Meen Rashifal)
Image Credit : Getty

मीन राशिफल 20 मार्च 2026 (Dainik Meen Rashifal)

या राशीचे लोक नवीन काम सुरू करू शकतात. आधीपासून सुरू असलेल्या व्यवसायातही वाढ होईल. विनाकारणच्या वादांपासून दूर राहण्यातच भलाई आहे. इकडच्या गोष्टी तिकडे करू नका, नाहीतर तुमचं बिंग फुटू शकतं. ठरवलेली कामं वेळेवर पूर्ण झाल्यामुळे आनंदी असाल.


(Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषांनी सांगितलेली आहे. आम्ही फक्त ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीला केवळ सूचना म्हणूनच घ्यावं.)

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Eid Mubarak 2026 : 'ईद का चांद तुमने देख लिया…' या 50+ रोमँटिक शायरींनी तुमच्या प्रिय व्यक्तीला द्या खास शुभेच्छा
Recommended image2
Chaitra Navratri 2026 : चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस, देवी ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि आरती
Recommended image3
Jewellery: तुमच्या चिमुकलीसाठी निवडा आरामदायक आणि सुरक्षित पैंजण
Recommended image4
Gold Earrings: फक्त 2 ग्रॅम सोन्यात बनवा पेटल इअररिंग्स, मुलीसाठी देवीचा साज!
Recommended image5
Fashion Tips: कंबर दाखवा बारीक दिव्यांका त्रिपाठीच्या साडी सिक्रेट्सनी
Related Stories
Recommended image1
Vastu Tips: घरात उंटाची मूर्ती ठेवणे चांगले की वाईट? वास्तुशास्त्र काय सांगते?
Recommended image2
Vastu Tips: संपत्ती आणि सुख मिळण्यासाठी घरात मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवावे?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved