MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • कातिल अदा! हास्यजत्रा फेम शिवानी परबचा स्पेशल DIWALI 2023 LOOK, चाहते झाले फिदा

कातिल अदा! हास्यजत्रा फेम शिवानी परबचा स्पेशल DIWALI 2023 LOOK, चाहते झाले फिदा

Shivali Parab Diwali Look 2023 : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार शिवाली परबने सोशल मीडियावर आपला कातिल लुक शेअर करून धुरळा उडवून दिला आहे. 

2 Min read
Author : Harshada Shirsekar
| Updated : Nov 15 2023, 06:22 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शिवाली परबच्या कातिल अदा
Image Credit : Shivali Parab Instagram

शिवाली परबच्या कातिल अदा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कॉमेडी शोमुळे कल्याणची चुलबुली (Kalyanchi Chulbuli) ‘शिवाली परब’ (Shivali Parab) घराघरांत पोहोचली आहे. शिवाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती आपले वेगवेगळ्या अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

26
दिवाळी सणातील स्पेशल लुक
Image Credit : Shivali Parab Instagram

दिवाळी सणातील स्पेशल लुक

दिवाळी (Diwali 2023) सणानिमित्तही शिवालीने खास लुक कॅरी करून आपले एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दिवाळी सणासाठी फिकट गुलाबी व क्रीम रंगाची साडी नेसली होती. साडीवर तिनं 'Maithili Channawar' या फॅशन डिझाइनरने डिझाइन केलेले बॅकलेस ब्लाऊज घातले आहे. 

36
मिनिमल मेकअप
Image Credit : Shivali Parab Instagram

मिनिमल मेकअप

शिवालीने (Shivali Saree Look) साडीच्या रंगाप्रमाणेच सुंदर व सॉफ्ट टोन मेकअप केला होता. मिडल पार्टेड आंबाडा बांधून त्यावर गजरा माळला होता. ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. 

46
आकर्षक दागिने
Image Credit : Shivali Parab Instagram

आकर्षक दागिने

शिवारी परबने या सुंदर साडीवर मोठे ईअररिंग्ज, नाजूकशी माळ, नाकातील चमकी इतकेच दागिने घातले होते.  

56
चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Image Credit : Shivali Parab Instagram

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीने पारंपरिक अवतारातील शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक व कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये ‘फायर’, ‘हार्ट’ असे इमोजी शेअर केले आहेत. तर काहींनी ‘सुंदर’ व ‘अति सुंदर’ अशाही कमेंट केल्या आहेत.  

Video Credit Instagram @darajeebymaithili

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Maithili Channawar (@darajeebymaithili)

66
शिवाली परबने शेअर केला सुंदर व्हिडीओ
Image Credit : Shivali Parab Instagram

शिवाली परबने शेअर केला सुंदर व्हिडीओ

शिवाली परबने (Shivali Parab) सुंदर व पारंपरिक लुक कॅमेऱ्यात अशा पद्धतीने केला कैद, पाहा VIDEO  

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

आणखी वाचा :

Bhaubeej 2023 : यमराज व यमुनेशी संबंधित भाऊबीजेची पौराणिक कथा, सण साजरा का केला जातो? जाणून घ्या

Bhaubeej 2023 : बहिणीने टिळा लावल्यास कसा होतो भावाचा भाग्योदय?

सोनाली कुलकर्णीचा दुबईतील नव्या घरात DIWALI PADWA 2023, नवीन लुक VIRAL

About the Author

HS
Harshada Shirsekar

Recommended Stories
Recommended image1
Horoscope 3 February : मंगळवारी बुध ग्रह राशी बदलेल, या राशीच्या लोकांना धनहानी!
Recommended image2
2 ग्रॅम वजनातील स्टोन वर्क गोल्ड हूप्स आणि टॉप्सचे 7 नवीन डिझाइन
Recommended image3
9 कॅरेट ज्वेलरी: रोज स्टाईल गोल्ड रिंग, 1.5 ग्रॅममध्ये बनवा डिझाइन
Recommended image4
फुलांनी सजतील सुंदर पाय, घाला लोटस टो रिंगच्या 7 लेटेस्ट डिझाइन
Recommended image5
Easy Jowar Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग 'या' सोप्या ट्रिकने बनवा पोळीसारखी मऊ आणि पांढरीशुभ्र भाकरी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved