सोनालीने दुबईतील नवीन घरामध्ये पती कुणाल बेनोडेकरसोबत दीपावली पाडवा साजरा केला. पाडव्यासाठी तिनं चॉकेलटी रंगाची सुंदर साडी नेसली होती.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
पाडव्याचा सुंदर लुक
दिवाळी पाडव्यासाठी सोनालीने 'DEVATITHI' क्लोदिंग ब्रँडची साडी नेसली आहे.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
मॅचिंग दागिने
सोनालीने साडीवरील सोनेरी रंगाच्या डिझाइनशी मॅचिंग असे दागिने परिधान केले आहेत.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
नाजूक दागिने
नाजूक ईअररिंग्स, सुंदर हार व सोनेरी रंगाच्या बांगड्या असे दागिने सोनालीने घातले आहेत.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
केसांत माळला गजरा
केसांमध्ये गजरा माळल्याने तिचे सौंदर्य अधिकच खुलेले आहे.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
मनमोहक लुक
सोनाली कुलकर्णीचा हा पारंपरिक लुक अतिशय मनमोहक व गोंडस दिसत आहे.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
पारंपरिक पेहराव
आपण देखील एखाद्या पारंपरिक सणसमारंभासाठी असा लुक कॅरी करू शकता.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
'पाडवा In The New होम'
सोनालीने हे फोटो शेअर करत ‘नवीन घरातील पाडवा’ अशी माहिती कॅप्शनमध्ये शेअर केली आहे.
Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi
चाहत्यांकडून लाइक व कमेंट्सचा पाऊस
दुबईत नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी तिनं चाहत्यांसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर केली. याबद्दल चाहत्यांनी अभिनंदन करत तिच्या पारंपरिक लुकचेही खूप कौतुक केले.