MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Independence Day School Decoration : शाळेचा बोर्ड दिसेल 3D सारखा, स्वातंत्र्य दिनासाठी ६ भन्नाट आयडिया

Independence Day School Decoration : शाळेचा बोर्ड दिसेल 3D सारखा, स्वातंत्र्य दिनासाठी ६ भन्नाट आयडिया

स्वातंत्र्य दिन 2026 जवळ येतोय आणि शाळेत सजावटीची तयारी सुरू झाली असेल. शाळेचा ब्लॅकबोर्ड आणि क्लासरूम सजवण्यासाठी ६ सोप्या, क्रिएटिव्ह आणि बजेटमध्ये बसणाऱ्या आयडिया बघा.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 04 2026, 01:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
१५ ऑगस्टसाठी शाळेतील सजावट (decoration for independence day 2026)
Image Credit : ChatGPT

१५ ऑगस्टसाठी शाळेतील सजावट (decoration for independence day 2026)

स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. शाळा-कॉलेजपासून रस्त्यांपर्यंत सगळीकडे देशभक्तीचं वातावरण दिसतंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेचा डेकोरेशन बोर्ड सजवण्याची जबाबदारी तुमच्यावर आली असेल, तर ही फोटो गॅलरी तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक आणि क्रिएटिव्ह आयडिया घेऊन आलो आहोत. या सोप्या सजावटीमुळे तुमचा 'इंडिपेंडन्स डे बुलेटिन बोर्ड' मस्त दिसेल आणि स्वातंत्र्याचा उत्साह आणखी वाढेल.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
शाळेच्या सजावटीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या आयडिया (School Decoration Ideas Independence Day)
Image Credit : instagram- gian_tarang_pre_school

शाळेच्या सजावटीसाठी स्वातंत्र्य दिनाच्या आयडिया (School Decoration Ideas Independence Day)

1) 3D पेपर क्राफ्ट थीम: स्वातंत्र्य दिन २०२६ साजरा करण्यासाठी तुम्ही ब्लॅक बोर्ड पेपर क्राफ्ट थीमवर सजवू शकता. यासाठी केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाचा चार्ट पेपर घ्या. त्याचे सूर्य, फुलं आणि चक्राच्या आकारात कटआऊट बनवा. खाली पानांचा आणि गवताचा कटआऊट ग्लू गनने चिकटवा. आजूबाजूला छोटे तिरंगी झेंडे आणि रंगीत ओढण्या लावून सजावट पूर्ण करा. २) हँडप्रिंट डेकोरेशन: ही एक खूप सोपी आणि युनिक आयडिया आहे. यासाठी ब्लॅकबोर्डवर हिरव्या चार्ट पेपरने फुलं-पानं बनवा. नंतर तपकिरी रंगाच्या पेपरने झाडाचं खोड चिकटवा. आता मुलांच्या हातांचे ठसे (कटआऊट्स) एकमेकांना जोडून झाड तयार करा. खाली इंडिया गेट, ताजमहाल यांचे कटआऊट लावा. मुलांचा सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मता दाखवण्यासाठी ही थीम एकदम बेस्ट आहे.

Related Articles

Related image1
Independence Day OTT Releases : आज स्वातंत्र्यदिनाला बघा धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज
Related image2
Independence Day 2025: ऐकायला हवी अशी अद्वितीय देशभक्तीपर गाणी
34
१५ ऑगस्ट डेकोरेशन आयडिया (15th august decoration ideas in school)
Image Credit : instagram- gian_tarang_pre_school

१५ ऑगस्ट डेकोरेशन आयडिया (15th august decoration ideas in school)

2) तिरंगा डेकोर आयडिया: जास्त काही न करता ब्लॅक बोर्डवर आर्ट-पेपरच्या मदतीने फुलं, पक्षी आणि ढग बनवा. हे सर्व वेगवेगळ्या रंगांचे असावेत हे लक्षात ठेवा. मध्यभागी एखादी फ्रिलची ओढणी, नेटची ओढणी किंवा चार्ट पेपर वापरून 3D स्टाईल तिरंगा बनवा. ही थीम खूप सोपी आहे आणि क्रेप पेपर रोलिंग टेक्निकने बोर्ड सजवण्याची ही एक युनिक आयडिया आहे. ६) फॅब्रिक डेकोर आयडिया: तुम्हाला क्राफ्ट पेपरमध्ये रस नसेल, तर तुम्ही केशरी आणि हिरव्या रंगाच्या ओढणीने ड्रेप स्टाईल फ्रेम बनवून सजावट करू शकता. आजूबाजूला फुला-पानांची सजावट करून ती आणखी सुंदर बनवा.

44
स्वातंत्र्य दिनासाठी भिंतीवरील सजावट (independence day wall decoration ideas)
Image Credit : instagram- gian_tarang_pre_school

स्वातंत्र्य दिनासाठी भिंतीवरील सजावट (independence day wall decoration ideas)

३) भिंतीवर करा सजावट: जर तुमच्या वर्गातला ब्लॅक बोर्ड लहान असेल, तर तुम्ही क्लासरूमची भिंत सजवू शकता. यासाठी आर्ट किंवा चार्ट पेपरची छोटी फुलं, पानं आणि गवत कापून भिंतीवर चिकटवा. एका बाजूला ५-६ दोरे लावून त्यावर तिरंगी रंगाचे फुगे लावा. मध्यभागी तिरंगा फडकवणाऱ्या मुलांचा कटआऊट लावा. दुसऱ्या कोपऱ्यात रंगीबेरंगी फुलपाखरं लावून सजावट पूर्ण करा. 

४) हँगिंग डेकोर: तुम्हाला जास्त मेहनत करायची नसेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी क्राफ्ट पेपरचे पंखे, छोटे हार्ट शेपचे लटकन बनवा. लाकडी चमच्यांचा वापर करून 3D हाताचे पंखे तयार करा. त्यावर तिरंग्याचा पॅटर्न आणि अशोक चक्र काढून चिकटवा. आजूबाजूला हिरवं गवत आणि निळ्या ढगांनी सजावट पूर्ण करा. तुम्हाला क्राफ्टिंगमध्ये जास्त इंटरेस्ट नसेल, तर तुम्ही प्लास्टिकच्या फुलांचाही वापर करू शकता.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Janmashtami 2026 Puja Muhurat : आज देशभरात कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सव, जाणून घ्या तुमच्या शहरानुसार पूजेची वेळ
Recommended image2
Horoscope 4th September 2026 : व्यवसायात यशाची शक्यता! जाणून घ्या काय सांगतंय तुमचं आजचं राशीभविष्य
Recommended image3
हातांवर काढा या ५ आकर्षक मेहंदी डिझाईन्स, पाहून जाल हरखून
Recommended image4
Planetary Transit : सप्टेंबरमध्ये 4 ग्रहांचा खेळ, 'या' 3 तारखा 7 राशींसाठी ठरणार खास
Recommended image5
शरीरात लोहाची कमतरता आहे? 'हे' ७ पदार्थ खा, हिमोग्लोबिन लगेच वाढेल
Related Stories
Recommended image1
Independence Day OTT Releases : आज स्वातंत्र्यदिनाला बघा धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज
Recommended image2
Independence Day 2025: ऐकायला हवी अशी अद्वितीय देशभक्तीपर गाणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved