सार

Valentine Week 2024 : 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जाणार आहे. पण 7 फेब्रुवारीपासूनच 'व्हॅलेंनटाइन वीक'ला सुरुवात झाली आहे. 'व्हॅलेंनटाइन वीक' मधील तिसरा डे म्हणजे 'चॉकलेट डे' शुक्रवारी (9 फेब्रुवारी) साजरा केला जाणार आहे.

Happy Valentine Day 2024 : व्हॅलेंनटाइन वीकमधील तिसरा डे म्हणजेच 'चॉकलेट डे' शुक्रवारी (8 जानेवारी) साजरा केला जाणार आहे. चॉकलेट नात्यातमध्ये गोडवा टिकवून ठेवण्याचे काम करते. खरंतर चॉकलेट स्वीट डिश म्हणून प्रसिद्ध जरी असले तरीही मनातील प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी चॉकलेटचा आधार घेतला जातो. यंदाच्या 'चॉकलेट डे' निमित्त तुम्ही पार्टनरला पुढील काही खास Messages, Wishes शेअर करून द्या शुभेच्छा.

  • आपलं नातं चॉकलेटसारखे ठेव
    आपल्यामध्ये कितीही वाद झाले तरीही आपल्या नात्यातील गोडावा कायम टिकवून ठेव
    Happy Chocolate Day!
     
  • आयुष्यभर तुझी साथ माझ्यासोबत राहू दे
    नात्यातील मधुरतेचे गाणे सदैव तुला आनंदी ठेवू दे
    हॅप्पी चॉकलेट डे!
     
  • तुझ्या-माझ्या चुका विसरूनी
    नात्यात चॉकलेट डे निमित्त आणूया गोडवा
    आयुष्यभर साथ एकमेकांना साथ देऊनी साजरा करूया प्रेमाचा महिना
    ‘चॉकलेट डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • चॉकलेटसारख्या माझ्या प्रियाला
    चॉकलेट डे निमित्त खूप खूप शुभेच्छा!
     
  • तुझे लाजणे, तुझे हसणे घायाळ करते मला
    कारण तु आहेस इतकी गोड की, तुला पाहिल्यावर विसरूनी जातो मी मला
    Wishing You Happy Chocolate Day!
     
  • हसता हसता कधी रडते, रुसते
    पण नात्यातील गोडवा कायम टिकवून ठेवण्यासाठी तुझ्यावर मी खूप प्रेम करते
    हॅप्पी चॉकलेट डे!
     
  • चंद्रासारखा स्वभाव तुझा
    चॉकलेटसारखे हसणे तुझे
    तुलाच पाहूनी स्मितहास्य उमटते माझ्या मन
    ‘चॉकलेट डे’ च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • आयुष्यातील प्रत्येक क्षण तुझ्यासोबत घालवण्याचे स्वप्न पाहतोय मी
    हळूच ये माझ्या जवळी नात्यातील गोडव्याचे क्षण घेऊनी
    हॅप्पी चॉकलेट डे!
     
  • डोनटसारखी दिसतेस पण कप केकसारखी हसतेस
    चॉकलेट डे च्या हार्दिक शुभेच्छा!
     
  • तू आहेस म्हणून आयुष्यात आलाय गोडवा
    कधीच आपल्या नात्यात आणू नको दूरावा
    हॅप्पी चॉकलेट डे!

व्हॅलेंनटाइन डे वीक कॅलेण्डर

  • 7 फेब्रुवारी : रोझ डे
  • 8 फेब्रुवारी : प्रपोज डे
  • 9 फेब्रुवारी : चॉकलेट डे
  • 10 फेब्रुवारी : टेडी डे
  • 11 फेब्रुवारी : प्रॉमिस डे
  • 12 फेब्रुवारी : हग डे
  • 13 फेब्रुवारी : किस डे
  • 14 फेब्रुवारी : व्हॅलेंनटाइन डे

'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हल पासून झाली. जगभरात पहिल्यांदा 496 मध्ये 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमचे पोप गेलासियस (Pope Gelasius) यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.

आणखी वाचा : 

'लाल इश्क', Valentine Day साठी परफेक्ट आहेत हे Dress

फक्त 50 रुपयांत प्रेयसीला द्या Valentine Day चे खास गिफ्ट

डार्क चॉकलेट की मिल्क चॉकलेट? कोणते आरोग्यासाठी फायदेशीर