MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Monsoon Snacks : पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्तासाठी 5 हेल्दी रेसिपी, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल

Monsoon Snacks : पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्तासाठी 5 हेल्दी रेसिपी, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल

Monsoon Snacks : पावसाळा सुरू झाला की, चमचमीत पदार्थ खाण्याचे मनं करते. पण आजारपणही वाढले जाते. अशातच पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्तासाठी तुम्ही काही हेल्दी रेसिपी ट्राय करू शकता. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Jun 24 2026, 03:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पावसाळ्यात काय खावे?
Image Credit : Pixabay

पावसाळ्यात काय खावे?

पावसाळा सर्वांनाच आवडतो. यावेळी गरमागरम भजी ते लज्जतदार पदार्थ तयार केले जातात. पण संध्याकाळच्या नाश्तासाठी काय बनवावे असा प्रश्न बहुतांशजणांना मिळतो. अशातच काही हेल्दी रेसिपी पाहूया. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मिक्स व्हेजिटेबल सूप
Image Credit : Getty

मिक्स व्हेजिटेबल सूप

पावसाळ्याच्या दिवसांत तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूपचे संध्याकाळच्या नाश्तावेळी सेवन करू शकता. यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या मिक्स करा. जेणेकरुन पावसाळ्यात तुमचे आरोग्यही राखले जाईल. 

Related Articles

Related image1
Health Tips : ही भाजी करु शकते तुम्हाला मधुमेह नियंत्रणासाठी मदत
Related image2
Health Care : मॅग्नेशियमच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतो? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
36
सॅलड
Image Credit : GEMINI AI

सॅलड

सॅलडचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारली जाते. शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनिरल्स मिळतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्वचेचा रंग उजळतो आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहते. जेवणाच्या 1-2 तास आधी तुम्ही सॅलडचे सेवन करू शकता. 

46
फ्रुट ज्यूस
Image Credit : our own

फ्रुट ज्यूस

फळांचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळांचा ज्यूस पिऊ शकता. फळांच्या ज्यूसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह शरीर हाइड्रेट राहते, पचनक्रिया सुधारली जाते.

56
सँडविच
Image Credit : istock

सँडविच

काकडी, टोमॅटो, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करुन हेल्दी सँडविच तयार करू शकता. यामुळे पोट भरलेले राहिल. यासोबत हेल्दी स्नॅकचाही आस्वाद घेता येईल. 

66
पनीर टिक्का
Image Credit : Pixabay

पनीर टिक्का

पावसाळ्यात हेल्दी आणि चविष्ट असे काहीतरी खायचे असल्यास तुम्ही पनीर टिक्का तयार करू शकता. याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला सोशल मीडियावर मिळेल. पनीरचे सेवन केल्याने हाडं मजबूत होतात, स्नायूंसाठी फायदेशीर, ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि पचनक्रियाही सुधारली जाते.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Sesame Seeds Benefits : तीळ खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, नक्की जाणून घ्या
Recommended image2
Vriddhi Yoga : दिवाळीपासून या राशींना मिळणार बक्कळ पैसा, पाहा तुमची रास आहे का?
Recommended image3
Glass Cleaning Tips : घरच्या घरी मळकट काचा नव्यासारख्या चमकवा, फक्त ही एक वस्तू वापरा!
Recommended image4
Height Increase Exercises : तुमची उंची कमी आहे का? करा ही एक्सरसाइज
Recommended image5
Long Haram Designs : साडीवर खुलून दिसतील अशा लॉंग हारच्या भन्नाट डिझाईन्स!
Related Stories
Recommended image1
Health Tips : ही भाजी करु शकते तुम्हाला मधुमेह नियंत्रणासाठी मदत
Recommended image2
Health Care : मॅग्नेशियमच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतो? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved