MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • lifestyle
  • Acid Reflux Relief : छातीत जळजळ ५ सोपे उपाय, औषधांशिवाय मिळेल आराम

Acid Reflux Relief : छातीत जळजळ ५ सोपे उपाय, औषधांशिवाय मिळेल आराम

तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ याचा त्रास होतो का? मग डॉक्टरांनी सांगितलेले हे ५ सोपे उपाय करून पाहा. शुगर-फ्री च्युइंग गम, डाव्या कुशीवर झोपणे आणि जेवणानंतर चालण्याने औषधांशिवाय आराम मिळू शकतो.

2 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 20 2026, 10:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जेवणानंतर च्युइंग गम चघळा
Image Credit : istockphoto

जेवणानंतर च्युइंग गम चघळा

ॲसिड रिफ्लक्स म्हणजे पोटातील ॲसिड अन्ननलिकेत परत येणे. यामुळे आंबट ढेकर आणि छातीत जळजळ होते. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी यावर काही सोपे उपाय सांगितले आहेत. शुगर-फ्री च्युइंग गम चघळल्याने गिळण्याची प्रक्रिया वाढते, ज्यामुळे ॲसिड कमी होऊन अन्ननलिकेतून परत पोटात जाते. मात्र, मिंट फ्लेवरचं च्युइंग गम टाळा.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
डाव्या कुशीवर झोपा
Image Credit : Getty

डाव्या कुशीवर झोपा

तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असेल, तर नेहमी डाव्या कुशीवर झोपा. असं केल्याने ॲसिडचा वेग कमी होतो आणि अन्ननलिकेपर्यंत ॲसिड पोहोचण्याचा धोका टळतो. उजव्या कुशीवर झोपल्यास हा फायदा मिळत नाही. त्यामुळे तुमची झोपण्याची सवय लगेच बदला.

Related Articles

Related image1
Acidity problem: समोसा खाल्ल्यावर छातीत जळजळ होते? हे सोपे घरगुती उपाय करून पाहा
Related image2
छातीत जमा झालेला कफ निघेल बाहेर, खा किचनमधील हे मसाले
35
झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवा
Image Credit : pinterest

झोपण्याच्या २ ते ३ तास आधी जेवा

झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी जेवण करा. जे लोक जेवल्यानंतर लगेच किंवा तासाभरात झोपतात, त्यांच्यात ॲसिड रिफ्लक्सचा त्रास अचानक वाढतो. जेवणानंतर ३ तासांनी झोपल्यास ॲसिड एक्सपोजर होत नाही आणि त्रास टळतो.
45
डोकं उंच ठेवून झोपा
Image Credit : Getty

डोकं उंच ठेवून झोपा

जर तुम्हाला वारंवार ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत असेल, तर डोकं उंच ठेवून झोपा. डॉ. सौरभ सेठी सांगतात की, असं केल्याने ॲसिड एक्सपोजर ६७% पर्यंत कमी होऊ शकतं. हे अभ्यासातही सिद्ध झालं आहे. तुम्ही जवळपास ६ ते ८ इंच डोकं उंच ठेवून झोपायला हवं, यासाठी उशी हा उत्तम पर्याय आहे. 

55
जेवणानंतर रोज चाला
Image Credit : Getty

जेवणानंतर रोज चाला

तुम्ही सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फक्त १० मिनिटं चाललात, तरी ॲसिड रिफ्लक्सची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या १० वर्षांच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये त्यांना हे जाणवलं आहे की जेवणानंतर १० मिनिटं चालल्याने ॲसिड रिफ्लक्सच्या त्रासात खूप आराम मिळतो. 
l

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
आरोग्य

Recommended Stories
Recommended image1
Vastu Tips For Main Door: मुख्य दरवाजावर चुकूनही लावू नका महादेवाची मूर्ती! मग कोणत्या देवाचा फोटो लावणं शुभ?
Recommended image2
Best Pressure Cooker : कुकर घेताय? ॲल्युमिनियम की स्टील, कोणता बेस्ट? आधी हे नक्की वाचा
Recommended image3
Chanakya Niti : 'शत्रूचा शेजारी आपला मित्र', चाणक्यांचं हे रहस्य समजलं तरच साम्राज्य उभं करता येईल
Recommended image4
Necklace Designs : गळ्याचं सौंदर्य वाढवणाऱ्या हेवी नेकलेसच्या डिझाईन्स पाहा
Recommended image5
Better Sleep : रात्री झोपण्यापूर्वी या 5 चुका अजिबात करू नका, नाहीतर तब्येत बिघडेल
Related Stories
Recommended image1
Acidity problem: समोसा खाल्ल्यावर छातीत जळजळ होते? हे सोपे घरगुती उपाय करून पाहा
Recommended image2
छातीत जमा झालेला कफ निघेल बाहेर, खा किचनमधील हे मसाले
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved