लक्ष्मी देवीच्या डिझाईनमध्ये बनवलेला हा टेम्पल लाँग हार सिल्क साडीवर अप्रतिम दिसतो. लग्न आणि सणांना घातल्यास तुम्ही खूप सुंदर दिसाल.
नाण्यांची डिझाईन असलेला हा हार सिल्क साड्यांवर खूपच आकर्षक दिसतो. ट्रॅडिशनल ज्वेलरीची आवड असणाऱ्या महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
५ किंवा ९ पदरी असलेला हा लेयर्ड लाँग हार तुम्हाला ग्रँड लूक देतो. खास कार्यक्रमांसाठी हा हार घातल्यास खूप छान दिसेल.
हेवी लूक देणारं पेंडंट आणि त्याखाली सोन्याच्या छोट्या मोत्यांनी सजवलेला हा हार गळ्याला एक खास लूक देतो. सिल्क साडीवर हा खूप छान दिसतो.
२ स्टेप पेंडंट असलेला हा सिम्पल डिझाईनचा हार साडी आणि लेहेंग्यावर छान दिसतो. मॅचिंग नेकलेस आणि इअररिंग्ससोबत तुमचा लूक एकदम भारी दिसेल.
हिरव्या खड्यांनी सजवलेला हा लाँग हार ट्रॅडिशनल साड्यांना एक वेगळंच सौंदर्य देतो. कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडीवर हा खूपच उठून दिसतो.
पांढरे, हिरवे आणि लाल खडे जडवलेला हा लाँग हार गळ्यात खूपच भरगच्च आणि सुंदर दिसतो. फक्त हा एकच हार घातला तरी तुम्हाला ग्रँड लूक मिळेल.
Jhumka Designs : साडीवर तुमचं सौंदर्य दुप्पट वाढवणाऱ्या झुमक्यांच्या डिझाईन्स
Kitchen Hacks : मिक्सरचं सैल झालेलं झाकण 1 मिनिटात कसं घट्ट करायचं?
Iron Rich Foods : हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खा हे 6 पदार्थ
Jhumka Designs : रोजच्या वापरासाठी हे छोटे झुमके दिसतील सुंदर.. पाहा डिझाईन्स!