पेटुनियाचे चमकदार आणि विविध रंग तुमच्या बाल्कनीला त्वरित सुंदर बनवतात. हे झाड उन्हात चांगलं वाढतं आणि कमी देखभालीतही बराच काळ फुलं देतं.
जेरेनियमच्या फुलांचे गोल गुच्छ खूप सुंदर दिसतात. हलकं ऊन आणि नियमित पाणी दिल्यास, हे झाड हिरवंगार राहतं आणि तुमच्या बाल्कनीला एक क्लासी टच देतं.
जर तुमच्या बाल्कनीत थेट ऊन येत नसेल, तर बेगोनिया एक उत्तम पर्याय आहे. याची नाजूक आणि रंगीबेरंगी फुलं कमी प्रकाशातही सुंदर दिसतात.
कॅलेंडुलाची पिवळी आणि नारंगी फुलं तुमच्या बाल्कनीत ताजेपणा आणतात. हे झाड झपाट्याने वाढतं आणि विशेषतः हिवाळ्यात भरपूर फुलं देतं.
इम्पेशियन्स हे झाड हलकी सावली आणि दमट हवामानात चांगलं वाढतं. याची गुलाबी, लाल आणि पांढरी फुलं बाल्कनीला एक सॉफ्ट आणि फ्रेश लूक देतात.
अँथुरियमची चमकदार पानं आणि हृदयाच्या आकाराची फुलं याला खास बनवतात. हे झाड घरात किंवा सावली असलेल्या बाल्कनीत खूप आकर्षक आणि सुंदर दिसतं.
Silver Earrings: ऑफिससाठी स्टायलिश आणि बजेटमध्ये बसणाऱ्या सिल्व्हर हूप बाली डिझाइन्स
दुबईची प्रसिद्ध बकलावा मिठाई आता घरीच बनवा, वाचा सोपी रेसिपी
पायांना देतील रॉयल लूक, पाहा मीनाकारी जोडव्यांचे हे खास डिझाइन्स
महिला दिनी दिसा खास! टीचर्ससाठी 7 सुंदर कॉटन ब्लेंड साडी डिझाइन्स