जगातील सर्वाधिक महागडे Cocktail, 10 लाखांच्या किंमतीत येईल आलिशान कार
Lifestyle Sep 19 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
सर्वाधिक महागडे कॉकटेल
मद्यपींमध्ये कॉकटेला फार ट्रेन्ड आहे. बहुतांशजणांना एकापेक्षा एक महागडी कॉकटेल पिणे पसंत असते. अशातच जगातील सर्वाधिक महागड्या कॉकटेलबद्दल जाणून घेऊया.
Image credits: Freepik
Marathi
कॉकटेलची किंमत
जगातील सर्वाधिक महागड्या कॉकटेलची किंमत 500 किंवा 10 हजार रुपये नव्हे तर तब्बल 10 लाख रुपये आहे. या किंमतीत आलिशान कार खरेदी करु शकता.
Image credits: Freepik
Marathi
शिकागोचे ड्रिंक
अमेरिकेतील शिकागो शहरातील इटालियन रेस्टॉरंट Adalina मध्ये जगातील सर्वाधिक महागडे कॉकटेल मिळते. याला Marrow Martini असे नाव देण्यात आले आहे.
Image credits: Freepik
Marathi
10 लाख रुपयांचे कॉकटेल
कॉकटेलची किंमत 13 हजार डॉलर आहे. भारतीय चलनात त्याची किंमत 10 लाख रुपये होते.
Image credits: Freepik
Marathi
एवढे महाग का?
Marrow Martini ची किंमत सर्वाधिक असण्यामागील कारण म्हणजे हिरे आहे. हे कॉकटेल चक्क 150 हिऱ्यांसोबत सर्व्ह केले जाते.
Image credits: Freepik
Marathi
जगातील सर्वाधिक महागडे ड्रिंक
शिकोगाच्या इटालियन रेस्टॉरंटने आलिशान ज्वेलर मॅरो फाइनसोबत मिळून हे कॉकटेल तयार केले आहे.
Image credits: freepik
Marathi
पुरस्कारही मिळालाय
रेस्टॉरंटचे जनरल मॅनेजर कोलिन हॉफर यांनी तयार केलेल्या Marrow Martini ला वर्ष 2022 मध्ये मिशलिन गाइडमध्ये Sommelier of the Year चा पुरस्कारही मिळाला होता.
Image credits: freepik
Marathi
कॉकटेलमधील सामग्री
कॉकटेलसाठी Clase azul mezcal, क्लेरिफाइड हेयरलूम टोमॅटो वॉटर, लेमन बेसिल ओलिव्ह ऑइल आणि चिली लिकरसारखी सामग्री वापरली जाते.