Marathi

दिवाळीत घराची शोभा वाढवतील या 8 फुलांच्या रांगोळी, पाहा डिझाइन

Marathi

गोंड्यांच्या फुलांची रांगोळी यंदाच्या दिवाळीत काढू शकता.

Image credits: social media
Marathi

गोलाकारात वेगवेगळ्या रंगांची फुलं वापरून रांगोळी काढा.

Image credits: social media
Marathi

सिंपल अशी रांगोळी काढण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता.

Image credits: social media
Marathi

स्वस्तिकची रांगोळी यंदाच्या दिवाळीला दारापुढे काढा.

Image credits: social media
Marathi

गणपतीची रांगोळी काढण्यासाठी शेवंतीची फुलं वापरू शकता.

Image credits: social media
Marathi

फुलाच्या आकाराची रांगोळी देखील घराची दिवाळीत शोभा वाढवेल.

Image credits: Social Media
Marathi

फुलं आणि पानांची रांगोळी काढून घराची प्रसन्नता वाढवा.

Image credits: Social Media
Marathi

मोराची रांगोळी देखील दारापुढे काढू शकता.

Image credits: Pinterest

मुलं 10 वर्षाचे होईपर्यंत पालकांनी शिकवाव्यात या 6 चांगल्या सवयी

दिवाळीतील फटक्यांमुळे डोळे जळजळतात? करा हे 5 घरगुती उपाय

भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखे ट्राय करा 8 Ethnic Outfits, दिसाल सुंदर

Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी साठी नोट करा हे 4 शुभ मुहूर्त