तुमच्या 8-10 वर्षांच्या मुलाला घराचा योग्य पत्ता आणि आई-वडिलांचे संपूर्ण नाव माहिती असावे.
घराबाहेर, शाळेत जाताना आपल्या सामानाची काळजी कशी घ्यावी याबद्दल पालकांनी मुलांना सांगावे.
तुमच्या 8-10 वर्षांच्या मुलाला पैशांची बचत करायला शिकवा.
एकट्याने बाहेर जात असलेल्या मुलाला आपल्या घरापर्यंत कसे पोहोचावे हे माहिती असावे.
मुलांना त्यांची खोली व्यवस्थिती कशी लावावी हे पालकांनी शिकवावे.
वाढत्या वयासह मुलांना पालकांनी चांगल्या सवयी लावाव्यात. जसे की, वेळेवर झोपणे, मोठ्यांचा आदर करणे.
दिवाळीतील फटक्यांमुळे डोळे जळजळतात? करा हे 5 घरगुती उपाय
भाऊबीजेला सोनाक्षी सिन्हासारखे ट्राय करा 8 Ethnic Outfits, दिसाल सुंदर
Diwali 2024 : लक्ष्मीपूजनासाठी साठी नोट करा हे 4 शुभ मुहूर्त
पांढरे शूज स्वच्छ करण्यासाठी 5 DIY हॅक्स, दिसतील नवेकोरे