२५ सेकंदांच्या व्हिडिओ ट्विटमध्ये घड्याळाचा सेकंद काटाचा आवाज आणि दृश्य प्रथम दिसते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. अभिषेकचा दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचा साखरपुडा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने सलमान खानबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सलमानची तुलना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी केली आणि बिश्नोई सलमानपेक्षा चांगला असल्याचे म्हटले आहे.
जर्मनीमध्ये नोंदणीकृत परिचारिका म्हणून काम करण्यासाठी व्यावसायिक परिचर्या प्रशिक्षण या योजनेअंतर्गत मिळते.
तुमच्या जन्मकुंडलीत कोणते दोष आहेत, ते कसे असतात, त्यांचे परिणाम काय होतात आणि दीपावळीच्या काळात त्यावर कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घ्या.
हेडफोनमुळे मनराजला ट्रेन येण्याचा आवाज ऐकू आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
मोठ्या बजेटमध्ये पीरियड अॅक्शन ड्रामा म्हणून तयार झालेला कंगुवा.
Diwali 2024 Wishes in Marathi : दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आज साजरी केली जात आहे. घरोघरी गोंड्याचे तोरण, सुंदर रांगोळी काढून खास मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून सण साजरा करा.