कन्हैय्या कुमारवर हल्ला करण्यात आला असून हल्लेखोरांची ओळख पटली आहे. हल्लेखोराचे नाव दक्ष चौधरी असून त्याचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.
Blouse Designs : पार्टी-फंक्शनमध्ये हटके आणि सेक्सी दिसण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे परिधान करतात. पण साडीवरील ब्लाऊजमुळे अधिक सेक्सी आणि हॉट दिसायचे असल्यास दिशा परमारसारख्या ब्लाऊजचे काही लेटेस्ट डिझाइन नक्की पाहा.
Trending Saree Designs : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पण दिव्यांकाच्या लुकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीच्या काही मनमोहक साड्या नेसल्यानंतर नक्कीच तुम्हाला रॉयल लुक येईल.
हरियाणात बसला आग लागल्यामुळे आठ भाविकांचा मृत्यू झाला असून बारापेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. चालत्या बसमधून धूर येत असल्यामुळे एका बाईक चालवणाऱ्या बाईक चालकाने ड्रायव्हरला सांगितल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमारवर दिल्लीमध्ये हल्ला झाला असून यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली आहे. या हल्ल्याच्या वेळी येथे महिलांना मारहाण करण्यात आली असून हल्लेखोरांनी व्हिडीओ पोस्ट करून हल्ल्याचे समर्थन केले आहे.
देशांतील अनेक श्रीमंत लोकांच्या यादीत कलाकार देखील असतात. जाणून घ्या साऊथ चित्रपट सृष्टीतील सगळ्यात श्रीमंत अभिनेता कोण आहे. त्याच्याकडे एकूण प्रॉपर्टी किती.
ऐश्वर्या रायसारखे काही सूट तुम्ही एखाद्या पार्टी-फंक्शन अथवा काही डेली वेअरसाठी वापरू शकता. पंन्नाशीतही तरुण आणि ब्युटीफुल दिसण्यासाठी ऐश्वर्याचे काही सूट नक्की एकदा ट्राय करा.
Entertainment : बॉलिवूडमधील काही कलाकार यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण ते रिचा चड्ढासह कोणते सेलेब्सच्या घरी चिमुकल्यांचे आगमन होणार याची लिस्ट जाणून घेऊया...
नाश्त्याला अनेकांना प्रश्न पडत असेल रोज काय नवीन पदार्थ करावा यासाठी आम्ही तुम्हाला अंड्या ऐवजी हे विविध ऑम्लेटचे पदार्थ ट्राय करू शकता. हे हटके पदार्थ सगळ्यांच्याच पसंतीस पडतील.
राज्यसभा सदस्या स्वाती मालिवाल यांचे इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मधून शिक्षण झाले असून आम आदमी पक्षात त्या सुरुवातीपासून काम करत होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएने त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.